https://t.co/GVXZbtrRgC
🌸 राम कृष्ण हरी 🌸
पाशांकुशा एकादशी व्रताची कथा
अश्विन महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीचे नाव पाशांकुशा एकादशी आहे. हे व्रत केल्याने सर्व पापांचा नाश होतो आणि व्रत करणार्याला अक्षय पुण्य लाभते.
#harekrishna#ekadashi#pashankusha
https://t.co/ZZy48Z4x7i
इतर हिंदू मंत्रांप्रमाणेच"सर्व मंगल मांगल्ये"मंत्र देखील खूप शक्तिशाली आहे.हा मंत्र दुर्गा देवीला समर्पित आहे.दररोज सकाळी या मंत्राचा जप केल्याने केवळ भौतिक शरीरातच नाही तर आत्म्यास परमात्मा प्राप्त होतो,जो भक्त सर्व सांसारिक मुद्द्यांपासून मुक्त होऊ शकतो.
https://t.co/yOwcMHflY8
🌸🌸 राम कृष्ण हरी 🌸🌸
मत्स्य अवतार हा विष्णू देवांच्या दशावतारांपैकी पहिला अवतार मानला जातो. ह्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला विष्णू देवांच्या पहिल्या अवताराची गोष्ट सांगण्याचा प्रयत्न केला आहे.
#vishnuavtar#Marathi#story#RadheShyam#Maharashtra