Hrithik Roshan comes with the Bang.
I have no word to describe Hrithik Sir acting , just outstanding, amazing and mind-blowing. Definitely Hrithik sir given his best in #Fighter movie, It's going to Mega Blockbuster 💯.
#FighterMovie#HritikRoshan#FighterReview
@samant_uday उद्धवजींच्या नेतृत्वाखाली 95,364 मतं घेत योगेश कदम दापोली जिंकले. 81,786 मतं घेत संजय कदम पराभूत झाले.
मविआ कायम आहे. उद्धवजींच्या नेतृत्वावर दापोलीकरांचा विश्वास कायम आहे. 2024 ला योगेश कदमचं 70% मतदान उद्धवजींकडे वळेल.
साहजिकच रामदास कदमांच्या कुटु��बाचं दुकान आजच बंद झालंय.
रत्नागिरी हा शिवसेना( उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचा बालेकिल्ला! याच रत्नागिरीतील खेड येथे पक्षप्रमुख श्री. उद्धवसाहेब ठाकरे यांची शिवगर्जना सभा पार पडली. लाखो शिवसैनिक या सभेला उपस्थित होते.
वंदनीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा वारसा, निश्चयाची वज्रमूठ आणि कट्टर शिवसैनिकांची साथ असताना अस्मानीच्या सुल्तानीला महाराष्ट्र पुरून उरणारच, मातीत गाडणारच!