सायन पनवेल खारघर महामार्ग वर
बस स्थानक
अस्वच्छ स्वच्छतागृह*
गल्लीच्छ प्रशासन अधिकार्यांना जाणीवकरून स्वच्छ,
महामार्ग त्याचबरोबर पादचारी पूलावर रोशनाई*
मनसे खारघर शहर सातत्यपूर्ण पाठपुराव्यासह पत्रव्यवहार वृत्त शोशल दखल.
#RajThackeray#sarmilThackeray#KHARGHAR
एक निष्ठेच प्रतीक म्हणजे श्री.वैभव खेडेकरसाहेब ऋतूही चार महिन्याने बदलतात परंतु मनसेच्या सुरुवातीच्या काळापासून खेड नगर परिषदेवर मनसेचा झेंडा फडकणार महान योद्धा यांना वाढदिवसाच्या उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा.
Vaibhav_Khedekar
#शुभेच्छुक#महाराष्ट्र_सैनिक
गणेश वि.बनकर
मुंबई गोवा महामार्गावर मनसेने केलेले आंदोलनं त्यानंतर महामार्गाच्या कामाला वेग..
सत्तेत नसताना हे करू शकतो तर सत्ता आल्यावर काय शकतो विचार करा
"जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र घडवूया"
राजसाहेबांच्या या स्वप्नपूर्तीसाठी आपण सर्वांनी एकजुटीने शर्थीने प्रयत्न करूया!
#Rajthakare
पाडवा आणि नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा 🪔❤️
नवीन वर्ष तुम्हास सुखाचे आणि भरभराटीचे जावो हीच ईश्रचरणी प्रार्थना 🤗
-: शुभेच्छुक :-
*महाराष्ट्र सैनिक*
*गणेश वि.बनकर*
पाडवा आणि नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा 🪔❤️
नवीन वर्ष तुम्हास सुखाचे आणि भरभराटीचे जावो हीच ईश्रचरणी प्रार्थना 🤗
-: शुभेच्छुक :-
*महाराष्ट्र सैनिक*
*गणेश वि.बनकर*