Respectful tributes to the epitome of bravery, Rani Laxmi Bai on her birth anniversary.
She is honourably known as 'Jhansi Ki Rani' rightly defining her valour and sacrifice for the nation.
तुमच्याकडे आत्मबल जर असेल, तर जगाच्या पाठीवर कुठेही जा तुम्हाला मरण नाही, हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे
यांना पुण्यतिथी निमित्त शतशः नमन.
#BalasahebThackeray
Climbing to the top is a motion that demands strength from your inner spirit. You can rely on education to be that strength for you #NationalEducationDay2022
ग्रामगीतेच्या माध्यमातून ग्रामोन्नतीचा परिपाठ देणारे, समाजाला एक नवी दिशा देणारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची आज पुण्यतिथी. त्यांच्या पावन स्मृतीस कोटी-कोटी नमन.
#tukdojimaharajpunyatithi#rashtrasant
मंद प्रकाश चंद्राचा,
त्यात गोड स्वाद दुधाचा,
विश्वास वाढु द्या नात्याचा,
त्यात असु दे गोडवा साखरेचा,
कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
#kojagiripornima