Mandar Bhide has done more than 600 shows in all major cities in India & abroad. Mandar in association with Maharashtra Mandal, is presenting Marathi stand-up show “Shubha Mangal Saavdhan”, a clean, family entertainer! Grab your seats now: https://t.co/ojOE3C1MqU
प्रयोग १ शनिवारी ८ जून संध्या.५.३० वाजता
रवींद्र कलाक्षेत्र - जे सी रोड संपर्क : स्मिता : 7829901762, वैशाली : 9945282646, मधुरा : 9880236763
प्रयोग २ रविवारी ९ जून, १०.३०
न्यु होरायझन ऑडी., आऊटर रिंग रोड संपर्क: दीपक: 98451 85655, पूजा:96119 64908
अपर्णा:98801 54927
अयोध्येतील श्रीराम मंदिर प्रकल्प एक अभियांत्रिकी नवलकथा आहे हे तुम्हाला ठाऊक आहे का? ह्या प्रकल्पामध्ये "इंजीनियरिंग मॅनेजर" म्हणून कार्यरत असणाऱ्या पुण्याच्या सौ. अश्विनी कवीश्वर यांना भेटुया तर ७ फेब्रुवारी, शनिवार संध्याकाळी ६ महाराष्ट्र मंडळ बेंगळूरु गांधीनगर येथे.
Doyen of Kannada literature Shri S L Bhyrappa, Former Deputy Chief of Army Staff Lt Gen Hasabnis, Advocate-Writer-Economist Dr M R Venkatesh came together on @mandalblr stage for book release by @deepakkaranjikr translated into English by @neetadiabesity
https://t.co/amb0MrHYNR
मंडळाच्या आजीव सदस्या व माजी अध्यक्षा माणिकताई पटवर्धन @manikpatwardhan ह्यांना नुकत्याच झालेल्या राष्ट्रीय उद्योजिका संमेलनात राज्यपाल श्री. तावरचंद गेहलोत ह्यांच्या हस्ते विशेष योगदान पुरस्कार देण्यात आला. महाराष्ट्र मंडळातर्फे माणिकताईंचे अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा
२०२३ हे आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्ष! त्या निमित्ते येत्या रविवारी संध्याकाळी ५ नंतर मंडळात आलात तर पाककला स्पर्धकांनी बनवलेले १५-२० पदार्थ तुम्हाला बघायला मिळतील. नंतर घातसूत्र ह्या श्री. दीपक करंजीकर लिखित पुस्तकाच्या इंग्रजी आवृत्तीचे प्रकाशन. दोन्ही कार्यक्रमांसाठी निमंत्रण!