आदित्य ठाकरे सध्या कमालीचे आक्रमक झालेत.त्यांच्या भाषणांना शिवसैनिकांचा जोरदार प्रतिसाद मिळतोय.संकटकाळी अशा तरुण नेतृत्वाची कसोटी लागते.कदाचित या अग्नीपरिक्षेतून आदित्य यांच्या नेतृत्वाला नवे पैलू पडतील आणि उद्धव यांच्या सावलीतून ते बाहेर येतील. #MaharashtraPoliticalCrisis
#BREAKING महाराष्ट्रातील लॉकडाऊन वाढणार!
महाराष्ट्रात लॉकडाऊन 15 मे नंतरही कायम राहण्याची शक्यता, बुधवारी कॅबिनेट बैठकीमध्ये निर्णय होणार असल्याची माहिती,
30 मेपर्यंत हेच निर्बंध कायम राहणार असल्याची शक्यता
#maharastralockdown#LockdownMaharashtra@vaibhavparab21
https://t.co/w2ECfbVeKj
हजार ऑक्सीजन कॉन्संट्रेंटर महाराष्ट्राला मिळालेत .आणखी मिळवण्यासाठी तुम्ही आर्थिक मदत करु शकता.जेवढी मदत अधिक तेवढे कॉन्संट्रेंटर अधिक.. त्यासाठी https://t.co/cUchWpUnF1 या लिंक वर जाऊन माहिती घेता येईल आणि इच्छा असल्यास आर्थिक मदतही करता येईल.