मराठी नाट्यसृष्टी, चित्रपटसृष्टी गाजविणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री दया डोंगरे (वय ८५) यांचे आज वृद्धापकाळामुळे निधन झाले. मायबाप, खट्याळ सासू नाठाळ सून, नवरी मिळे नवऱ्याला, उंबरठा हे त्यांचे गाजलेले चित्रपट. मंतरलेली चैत्रवेल, लेकुरे उदंड झाली, स्वामी, आव्हान यातील त्यांचे काम गाजले
मालवणी भाषेला जगभर पोहोचविणारे विख्यात नाटककार गंगाराम गवाणकर (वय ८६) यांचे सोमवारी रात्री वार्धक्याने मुंबईत निधन झाले. गवाणकर यांनी लिहिलेल्या 'वस्त्रहरण' या नाटकाचे आजवर साडे पाच हजारांहून अधिक प्रयोग झाले आहेत. 'वात्रट मेले', 'वन रूम किचन' ही त्यांची अन्य उल्लेखनीय नाटके
ज्येष्ठ अभिनेत्री आणि नृत्यांगना संध्या शांताराम (वय ९३) यांचे 3 ऑक्टोबरला वृद्धापकाळाने मुंबईतील राजकमल स्टुडिओत निधन झाले. 'अमर भूपाळी, ' दो आँखें बारह हाथ, 'नवरंग', 'जल बिन मछली नृत्य बिन बिजली', 'सेहरा' आणि पिंजरा हे त्यांचे काही गाजलेले चित्रपट.
प्रसिद्ध अभिनेते सुनील बर्वे यांना वाढदिवसानिमित्त 'तारांगण' परिवारातर्फे शुभेच्छा. बर्वे यांचे तुम्हाला आवडणारे चित्रपट, मालिका, नाटके आम्हाला कमेंटद्वारे कळवा नि आमचे तारांगण चॅनेल लाइक, शेअर, फॉलो नि सबस्क्राईब करा...
#sunilbarve#tarangan#actor#birthday#सुनीलबर्वे#वाढदिवस
प्रख्यात दिवंगत कवी, गीतकार मजरूह सुलतानपुरी यांचा 1 ऑक्टोबर 1919 हा जन्मदिन. 'तारांगण' परिवारातर्फे त्यानिमित्ताने सुलतानपुरी यांना आदरांजली. सुलतानपुरी यांचे तुमच्या आवडीचे चित्रपट, गाणी आम्हाला कमेंटद्वारे कळवा नि आमचे तारांगण चॅनेल लाइक, शेअर, फॉलो नि सबस्क्राईब करा...
प्रख्यात दिवंगत कवी, गीतकार ग. दि. माडगूळकर यांचा 1 ऑक्टोबर 1919 हा जन्मदिन. 'तारांगण' परिवारातर्फे त्यानिमित्ताने माडगूळकर यांना आदरांजली. माडगूळकर यांचे तुमच्या आवडीचे चित्रपट, गाणी आम्हाला कमेंटद्वारे कळवा नि आमचे तारांगण चॅनेल लाइक, शेअर, फॉलो नि सबस्क्राईब करा
#gdmadgulkar
शोले या चित्रपटाचे संकलक नि प्रख्यात दिवंगत संकलक एम. एस. शिंदे यांचा २८ सप्टेंबर 2012 हा स्मृतिदिन. त्यानिमित्ताने 'तारांगण' परिवारातर्फे शिंदे यांना आदरांजली. शिंदे यांनी संकलित केलेले तुमच्या आवडीचे चित्रपट आम्हाला कमेंटद्वारे कळवा नि आमचे तारांगण चॅनेल लाइक, शेअर, फॉलो करा
गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचा २८ सप्टेंबर १९२९ हा जन्मदिन. त्यानिमित्ताने 'तारांगण' परिवारातर्फे लता मंगेशकर यांना आदरांजली. लता मंगेशकर यांची तुमच्या आवडीची गाणी आम्हाला कमेंटद्वारे कळवा नि आमचे तारांगण चॅनेल लाइक, शेअर, फॉलो नि सबस्क्राईब करा...
#tarangan#latamangeshkar
ऑल टाइम सुपरहिट असलेल्या 'अशी ही बनवाबनवी' या चित्रपटाच्या प्रदर्शनाला आज ३७ वर्षे पूर्ण. मूळ प्रदर्शन - 23 सप्टेंबर 1988. हा चित्रपट तुम्ही पहिल्यांदा कुठं पाहिला, आतापर्यंत एकूण किती वेळा पाहिला आणि तुम्हाला या चित्रपटातील सर्वात आवडणारा सीन आम्हाला कमेंटद्वारे कळवा.
रंगीला २ बनतोय की काय
दिग्दर्शक रामगोपाल वर्मा यांनी नुकतीच अभिनेते आमिर खान यांची त्यांच्या खार निवासस्थानी भेट घेतली. १९९५ मध्ये हे दोघे पहिल्यांदा रंगीलाद्वारे एकत्र आले होते. त्यानंतर मात्र या दोघांनी एकत्रित एकही चित्रपट केला नव्हता. ही भेट मात्र कदाचित रंगीला २ची असू शकते.
प्रख्यात दिवंगत अभिनेत्री प्रिया तेंडुलकर यांचा १९ सप्टेंबर २००२ हा स्मृतिदिन. 'तारांगण' परिवारातर्फे त्यानिमित्ताने प्रिया तेंडुलकर यांना आदरांजली. प्रिया तेंडुलकर यांचे तुमच्या आवडीचे चित्रपट, मालिका आम्हाला कमेंटद्वारे कळवा
#tarangan#priyatendulkar#actress#deathanniversary
'आतली बातमी फुटली' या नवीन मराठी चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या निमित्ताने प्रसिद्ध अभिनेता सिद्धार्थ जाधव आणि अभिनेत्री डॉ. प्रीतम कागणे यांची नुकतीच भेट घेतली. या दोघांच्या मुलाखती 'तारांगण' वाहिनीवर लवकरच पाहता येतील.
#SiddharthJadhav#mandarjoshi#Tarangan#marathifilm#Interview
प्रख्यात दिवंगत अभिनेत्री इंदिरा चिटणीस यांचा 17 सप्टेंबर 1982 हा स्मृतिदिन. त्यानिमित्ताने 'तारांगण' परिवारातर्फे चिटणीस यांना आदरांजली. चिटणीस यांचे तुमच्या आवडते चित्रपट आम्हाला कमेंटद्वारे कळवा नि आमचे तारांगण चॅनेल लाइक, शेअर, फॉलो नि सबस्क्राईब करा
#indirachitnis#tarangan