मला वाटत होते BMC वर भाजपची सत्ता आहे काय की,पण नाही @TawdeRitu तर काँग्रेसच्या महापौर आहेत असे वाटतं.
१४ फुटाच्या अवैध झोपडपट्टी हटवायला भाजपाचे नगरसेवक विरोध करत आहे,काय शरमेची बाब आहे आणि खरच अतिक्रमण हटवायचे नाही क�� ?
एक काम नाही पण जो काही निर्णय होतो त्याला विरोध करायला पुढे येणार.
Mumbai Mayor Ritu Tawde, opposing the BMC’s proposed action against unauthorised slum structures measuring 14ft and above, said she would personally reach the spot if even a single ward officer issued a notice for such action. She said she and her party were opposed to the proposed drive “in every way.”
ठाणेकरांच्या प्रवासासाठी नवी, पारदर्शक सुरुवात!
ठाणे रेल्वे स्थानक येथे प्रीपेड रिक्षा स्टँड व कक्षाचा शुभारंभ करण्यात आला. स्व. वसंतराव डावखरे रिक्षा-टॅक्सी चालक-मालक महासंघ, ठाणे आणि ठाणे प्रादेशिक परिवहन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्रातील अशा स्वरूपाच्या पहिल्या उपक्रमाला सुरुवात झाली.
या सुविधेमुळे प्रवाशांना प्रवासापूर्वीच भाड्याची निश्चित माहिती मिळणार असून, भाड्याबाबतची अनिश्चितता दूर होऊन अधिक पारदर्शक, सुलभ, सुरक्षित आणि शिस्तबद्ध प्रवासी सेवा उपलब्ध होणार आहे.
यासोबतच रिक्षाचालक बांधवांसाठीही सुव्यवस्थित सेवा प्रणाली, शिस्तबद्ध कार्यपद्धती आणि सन्मानजनक व्यावसायिक वातावरण निर्��ाण करण्याचा प्रयत्न आहे.
Cityfloच्या माध्यमातून तंत्रज्ञानाची जोड देत प्रवासी आणि रिक्षाचालक या दोन्ही घटकांसाठी सेवा अधिक सुसूत्र करण्याचा हा प्रयत्न आहे.
ठाणेकरांच्या सोयीसाठी एक नवी, विश्वासार्ह सुरुवात!
#Thane #PrepaidRickshaw #PublicTransport #NirantarDhyas #NiranjanDavkhare
Why are you fighting to protect illegal Constructions ! ? Rather you should fight for legal rights of citizens like us, to have their own homes in this city in affordable prices.We pay huge taxes to the GOVT and Corporations.
After I raised my voice against BMC’s action on slum structures above 14 feet, the BJP has been forced onto the back foot. Its own BMC House Leader is now demanding a halt to the notices. We will keep fighting until the decision is officially withdrawn.
@richapintoi@mybmc Mr Khankar's POV is so shocking.
1. 40% मुंबई झोपडपट्टीत राहते.पण ती झोपडपट्टी अधिकृत नसेल तर काय?
2.वर्षानुवर्षे गरीब जनता तेथे राहते म्हणून त्यांनी काहीही केले तरी चालेल काय?
3.अधिकृत घरे बांधणाऱ्या वर हा अन्याय नाही का?
Do not Justify illegalities pl.Whoever he may be.