@MeNarayanRane@narendramodi अभिनंदन साहेब 💐💐
येणाऱ्या पाच वर्षात तुमच्या माध्यमातून कोकणचा विकास होईल यात तिळमात्र ही शंका नाही पण 2029 मध्ये राणेंच्य��� विरोधात जो कोणी उभा राहील त्याचे डिपॉझिट जप्त झाले पाहिजे असे काम करून दाखवा साहेब हीच विनंती मी तुमचा एक प्रामाणिक कार्यकर्ता म्हणून तुम्हाला करतो.
@meNeeleshNRane गोगावल्या सर्वात पहिले तू विधानसभेतील स्वताचे वर्चस्व टिकव, सामंत किती धोकेबाद हे तुला माहीत नाही सामंत हा स्वतःच्या बायकोचा नाही तो तुझा काय होणार उगाच सामंत ची बाजू घेऊन आमच्या नादी लागू नकोस.
@MeNarayanRane@BJP4Maharashtra@BJP4India@narendramodi@JPNadda@PMOIndia@AmitShah मनःपूर्वक अभिनंदन साहेब 💐💐
गेल्या दहा वर्षात रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदार संघ खूपच मागे पडला आहे आणि आता तुम्ही ही पोकळी भरून काढल यात बिलकुल शंका नाही.
येणाऱ्या पाच वर्षात भरभरून कामे करा म्हणजे भविष्यात जो कोण राणे सा��ेबांसमोर उभा राहील त्याचे डिपॉझिट जप्त झाले पाहिजे.