@rautsanjay61 आरोप-प्रत्यारोप करून चालत नाही. स्वतःच्या कामाचा हिशोब द्या, मग दुसऱ्यांवर टीका करा. जनतेला विकास हवा आहे, रोजच्या राजकीय आरोपांची मालिका नाही."
@DongriPolice @MumbaiPolice@MTPHereToHelp
डोंगरी पोलीस स्टेशन तसेच पायधुनी ट्राफिक विभागास विनंती की, नौरोजी हिल रोड क्र. ७ येथे No Entry बोर्ड लावण्यात यावा. स्टेशनसमोरील रस्ता असल्याने वाहतूक व नागरिकांची वर्दळ मोठ्या प्रमाणात असते. सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक कारवाई करावी.
मनःपूर्वक अभिनंदन मा. खासदार नरेश म्हस्के साहेब! 💐
पहिल्याच खासदारकीच्या कार्यकाळात सलग दुसऱ्यांदा ‘संसद रत्न’ पुरस्कार प्राप्त करणे ही ठाणेकरांसाठी अभिमानाची बाब आहे. जनतेचा आवाज संसदेत प्रभावीपणे मांडत भविष्यातही असेच कार्य करत राहा, हार्दिक शुभेच्छा! 🚩
@nareshmhaske
@rautsanjay61 स्वतः ऐश करा गावभर फिरायचे इकडे आले की भोंगा चालू करायचे मस्त राऊत साहेब मुळात चुक तुमची नाही ओ पत्रकार न्यूज वाल्यांची चुक आहे त्यांना काहीतरी हवच असते तेवढाच टाईमपास होतो पगार वाढवून मिळतो
शिवसेनेचे मुख्य नेते व उपमुख्यमंत्री मा. ना. श्री. एकनाथ शिंदे यांचा हा एक व्हीडिओ सोशल मीडियावर जाणूनबुजून चुकीच्या माहितीसह व्हायरल केला जात आहे. हा व्हीडिओ वांद्रे पूर्वेकडील गरीबनगर इथला असल्याची खोटी माहिती पसरवली जात आहे. उलट हा व्हीडिओ काही महिने जुना असून तो मुंबई नजिकच्या दुसऱ्याच एका सार्वजनिक कार्यक्रमानंतरचा व्हीडिओ आहे. काही जण या व्हीडिओच्या अनुषंगाने एक फेक नरेटिव्ह एकनाथ शिंदे साहेबांबद्दल पसरवत आहेत. कारण, सध्या वांद्रे रेल्वे स्थानकाच्या पूर्वेकडील बाजूला असलेली गरीबनगर ही मोठी अतिक्रमित झोपडपट्टी पाडण्याचे काम सुरू आहे. याचाच धागा पकडून ट्वीटर आणि इन्स्टाग्रामवरील काही फेक अकाऊंट्स या जुन्या व्हीडिओचा थेट संबंध वांद्रे येथील अतिक्रमण कारवाईशी जोडत आहेत. सोशल मीडियावरील या फेक अकाऊंट्सनी गेल्या दोन - तीन दिवसांत हा व्हीडिओ जाणूनबुजून आणि फक्त राजकीय हेतूने व्हायरल केला असल्याची नोंद घ्यावी.
#Shivsena #EknathShinde #mumbai #maharashtra #FakeAlert
@MTPHereToHelp निदर्शनास आणून दिल पण कारवाई होत नाही पायधुनी वाहतूक विभाग कारवाई करत नाही उदाहरण: सँडहर्स्ट रोड रेल्वे पासून जे जे हॉस्पिटल खुप जवळ आहे टॅक्सी शेरिंग वाले लांबून घेऊन जातात आणि जास्त पैसे उकळतात लांबून लोक इलाज साठी येतात गोरगरीब जनता आणि टॅक्सी वाले आपल्याच मूड मध्ये
सँडहर्स्ट रोड रेल्वे स्टेशन परिसरात शेरिंग टॅक्सी चालकांकडून 5 मिनिटांच्या अंतरासाठीही प्रवाशांकडून जास्तीचे पैसे उकळले जात आहेत. स्थानिक पोलीस व वाहतूक विभागाकडे वारंवार तक्रारी होऊनही कारवाई होत नाही. कृपया तात्काळ लक्ष द्यावे.
@MumbaiPolice@MTPHereToHelp#SandhurstRoad
🔹मुंबईकर नागरिकांनी नदी / नाल्यांमध्ये घनकचरा, तरंगता कचरा आणि अवजड साहित्य टाकू नये असे नम्र आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनातर्फे करण्यात येत आहे.
#MyBMCUpdates