महाराष्ट्र : नवी मुंबई के खारघर में फोटोकॉपी की दुकान से SIR से जुड़े 3400 से अधिक एन्यूमरेशन फॉर्म मिले
◆ मामले में पुलिस ने भाजपा युवा मोर्चा के पदाधिकारी सूरज पाटिल के खिलाफ अवैध रूप से सरकारी फॉर्म रखने के मामले में FIR दर्ज की है
◆ शिवसेना (UBT) के लिए काम करने वाले एक वकील को फोटोकॉपी की दुकान पर असली SIR फॉर्म मिले थे, जिसके बाद उन्होंने इसकी सूचना पुलिस को दी
◆ पुलिस ने फोटोकॉपी की दुकान से लगभग 3404 फॉर्म जब्त किए
◆ मामले में 5 BLO को सस्पेंड कर किया गया है
#NaviMumbai | Navi Mumbai | #SIR | SIR
To @FinMinIndia@PMOIndia
SEBI is potentially in breach of its statutory duty under Section 11 of the SEBI Act, 1992, by permitting Closing Auction Session (CAS) in which inadequate liquidity can produce disproportionate movements in the official closing price, thereby compromising orderly price discovery, market integrity and investor protection.
One man. 4,855 objections. One constituency.
In Kichha, 99% of the deletion requests came from a single objector, who is a a BJP booth level agent. Every name he targeted was Muslim.
@AshwineSingh and @Basantrajsonu report.
https://t.co/abcS6WNAsH
NCLT ruling reduces Subhash Chandra’s liability from over ₹22K crore to ₹6.25 crore in insolvency case
report by @thyagarajan_law
https://t.co/c138wSgRt6
मा.देवेंद्र फडणवीस साहेब,
पेपर फोडणारा कोणाचा कार्यकर्ता आहे यासंदर्भात आपली प्रतिक्रिया ऐकली. आयोगाचा पेपर फुटला आहे, एवढी गंभीर आणि संवेदनशील बाब असताना आपण ४o पैसे वाले ट्रोलर्स लिहीत असलेल्या पोस्टचा रेफरन्स देऊन प्रतिक्रिया देत आहात, हे राज्याचे मुख्यमंत्री म्हणून अजिबात शोभणारे नाही.
कोणासोबत फोटो हे दाखवायचे झाले तर भाजपा नेत्यांसोबत हजारो फोटो दाखवू शकतो. असो आपण ट्रोलर्सचा रेफरन्स देणार असाल तर माझ्या कार्यकर्त्याला आपण आपली भाजपचीच सत्ता असलेल्या पुणे महापालिकेत थेट पुणे महापौर यांचे OSD म्हणून नेमले, याचे मात्र मला आश्चर्य वाटले.
अजूनही वेळ गेलेली नाही, थोडे गांभीर्य दाखवा आणि आयोगाच्या अध्यक्षपदी आपण जे आपले जवळचे मित्र बसवले आहेत ना त्यांना आधी पदमुक्त करा आणि स्वच्छ व्यक्ती त्या जागी बसवा.
(टिप - मी पुराव्याशिवाय बोलत नाही)
@Dev_Fadnavis
This kid is a special intellect ans talent. Any other nation would celebrate and fast track his life and education. Every time I watch him speak my jaw drops and I wonder if I am watching AI. This is live!! 🥰🤗🙏🫡
Subhash Chandra took loans from various banks amounting to ₹22,006 crore. He didn't repay them and willfully defaulted on all the loans. He took the matter to the NCLT, and do you know how much he was asked to pay to settle the ₹22,000-crore default?
Just ₹6.5 crore.
Can you get away with that for your loans? Needless to mention Subhash Chandra was Rajya sabha M.P. from BJP.
https://t.co/FXqbfHalre
उपोषणाचा आज 14 वा दिवस.. पोटात अन्नाचा कणही नाही... पण सरकारकडं या विद्यार्थ्यांना भेटायला एक क्षणही नाही?
किती संतापजनक प्रकार आहे.
या विद्यार्थ्यांच्या आरोग्याला काही झालं तर शासन आणि शासनाचे प्रमुख म्हणून मुख्यमंत्री महोदय तुमची जबाबदारी राहील. तुमच्यात थोडीही संवेदना शिल्लक असेल आणि काळजात थोडाही ओलावा असेल तर विद्यार्थ्यांच्या मागण्या तातडीने मान्य करून त्यांचं उपोषण सोडवाल. देशाच्या उद्याच्या भविष्याला असं तडपायला लावून तुम्ही काय मिळवत आहात?
@Dev_Fadnavis@drashokuike_mla
#StudentsRights #StudentsProtest #आदिवासी_विद्यार्थी_आंदोलन