#Bombay High Court Update
सामान्यतः आई-वडील आपल्या मुलांविरुद्ध पोलिसांत जात नाहीत. जेव्हा डोक्यावरून पाणी जाते आणि सर्व मार्ग संपतात, तेव्हाच नाईलाजाने आई-वडील पोलिसांची पायरी चढतात.
- मुंबई उच्च न्यायालयाची टिप्पणी
#Mumbai#Bombay#Highcourt#Son#familydispute
महाराष्ट्राच्या इतिहासत नोंद केली जाईल की महाराष्ट्र राज्याचा "मुख्यमंत्री", महाराष्ट्राच्या शाळेत जाणाऱ्या पहिलीच्या विद्यार्थांवर "हिंदी सक्ती" करत�� आणि राज्यात बेकायदे��ीर रिक्षा आणि टैक्सी चालवणारे उत्तरेतल्या भैयाना आणि मुजोर मुसलमान लोकांना "मराठी शिकण्यासाठी" मुदतवाढ देतो!
हिंदुत्वाचा ढोंगी दिखावा करणार्यांनी शेवटी एका 'हाजी'पुढे लोटांगण घातल��... परप्रांतीयांच्या मतासाठी एवढी लाचारी? जाहीर निषेध...
#marathi #mumbai #maharashtra
अमराठी लोकांच्या मतांसाठी हापापलेल्या आमच्या मु���्यमंत्र्यांची ही लायकी … 👇🏻
दक्षिणेकडच्या नेत्यांकडून किमान स्वतःच्या भाषेचा आदर आणि प्रेम कसं करावं एवढचं मुख्यमंत्र्यांनी शिकावं …
बाकी विकास चारही बाजूला ओसंडून वाहतोय …
#मराठी #मराठीभाषा #परप्रांतीयांचीभाजपा
मराठी एकीकरण समिती, महाराष्ट्र राज्य 🚩
महाराष्ट्राच्या १०७ हुतात्म्यांची जाहीर माफी मागणार!
रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषा अनिवार्य कायद्याच्या अंमलबजावणीला मुख्यमंत्र्यांकडून
१ वर्षाची स्थगिती.
"हुतात्म्यांनो, क्षमा असावी...
तुमच्या बलिदानानंतरही आम्हाला महाराष्ट्रात मराठी भाषेच्या सन्मानासाठी संघर्ष करावा लागत आहे. मुख्यमंत्र्याच्या वतीने आम्ही प्रत्यक्ष उपस्थित राहून आपली क्षमा मागत आहोत"
रविवार, ३० ऑगस्ट २०२६
🕚 सकाळी ११.०० वा.
📍 हुतात्मा स्मारक, मुंबई
मराठी भाषा • मराठी माणूस • महाराष्ट्राचा स्वाभिमान
वडिलोपार्जित मालमत्तेतील आपला हिस्सा तोंडी सोडणे कायदेशीरदृष्ट्या वैध आहे आणि त्यासाठी लेखी दस्तऐवज असणे नेहमीच बंधनकारक नाही
- मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय
#highcourt#property#dispute#mumbai
सीएसएमटीतील स्वच्छतागृहात पाण्याचा ठणठणाट; स्वच्छतेचे तीन-तेरा उडालेत
रेल्वे मंत्र्यांनी आढावा घेतल्यानंतरही ही परिस्थिती
Can Railway Minister look at this problem? Ultimately Public is suffering
@RailMinIndia@GM_CRly@drmmumbaicr
मध्य रेल्वे मार्गावर उद्यापासून १५ डब्यांच्या आणखी २२ लोकल ट्रेन चालवण्यात येणार आहेत. १२ डब्यांच्या लोकलच्या जागी या गाड्या धावतील. त्यामुळे प्र��्येक गाडीची प्रवासी क्षमता २५ टक्क्यांनी वाढणार आहे.
#centralrailway
#Central
#suburban
#local #train #mumbai