#needhelpinlockdown
दिनांक २७/०४/२०२०
सरकारन��� घरमालकांना सूचना दिल्या असून,
घरमालक आम्हाला सतत फोन कॉल करून 2 महिन्याचे घरभाडे दिले नाही म्हणून तगादा लावणे आणि lockdown पर्यंत घर खाली करणे अशी धमकीच देत आहे....
सरकार आणि पोलिसांकडून आम्हाला मदत मिळावी ��ी विनंती..🙏🏻🙏🏻
चटकदार, चवदार मिसळपाव नेमका कुठला आहे?
खाली दिलेल्या पर्यायपैकी निवडा किंवा ह्याव्यतिरिक्त असेल तर कमेंटमध्ये कळवा.👍
(कल नोंदवून झाल्यावर पुढे share करा)
#मिसळपाव