महाराष्ट्राचा विकास की महाराष्ट्राची विक्री?
सह्याद्रीपासून मुंबईपर्यंत, मोकळ्या जागांपासून सरकारी शाळा आणि रुग्णालयांपर्यंत… महाराष्ट्राची मौल्यवान संपत्ती भाजपाने विक्रीसाठी काढले आहे.
ज्या सरकारी शाळा सर्वसामान्यांच्या मुलांचं भविष्य घडवतात, जी रुग्णालयं गोरगरिबांचा आधार आहेत आणि ज्या मोकळ्या जागा जनतेच्या हक्काच्या आहेत, त्यांचं खासगीकरण कोणाच्या हितासाठी?
पक्षप्रमुख मा. श्री. उद्धवसाहेब ठाकरे ह्यांनी मुंबई मराठी पंत्रकार संघ येथील डॉ. वैदेही तामण ह्यांच्या लल देद काश्मीरची आई ह्या पुस्तकाचे प्रकाशन सोहळ्यामध्ये मांडलेले मुद्दे!
हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे ह्यांच्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरास शिवसेना पक्षप्रमुख मा. श्री. उद्धवसाहेब ठाकरे ह्यांनी भेट देऊन रक्तदात्यांचे आभार मानले.
आपल्या साहेबांनी महाराष्ट्राला, प्रत्येक मराठी माणसाला दिलेली ऊर्जा आणि स्वाभिमान आपण मनात सदैव जपूया,
ह्या मशालीप्रमाणेच आपल्या साहेबांचा प्रत्येक विचार धगधगता ठेवूया!