@pemetansk अकाऊंट आणि व्हॉट्सॲप चॅनेलमुळे आम्हाला नेहमीच मोलाचे मार्गदर्शन मिळते.आमची नम्र विनंती आहे की तुम्ही हे बंद करू नये,कारण तुमच्यामुळे आम्हाला खूप काही शिकायला मिळते."
"तुमचे मार्गदर्शन आमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. आम्हाला इथून मिळणारी माहिती खूप उपयुक्त ठरते,चॅनेल सुरूच ठेवा."
Kardo woh ❤️ button pe tod fod! #RudraOnHotstar
Press ❤️ on this tweet to get welcomed into the world of #Rudra#HotstarSpecials
All episodes streaming from 4th March only on @DisneyPlusHS
@InfoGadchiroli@mieknathshinde व्यापारी संघटना म्हणता पण त्या मध्ये fkt मोठे दुकान असतात. Streat food यान्हा सुधा बोलवत चला. त्यांची इच्छा नसून सुधा दुकान बंद ठेवावी लागतो. हातावर पोट आहे त्यांचं. दिवसभर जे काम केले रात्री त्यानेच अन्न घेऊन खातात. हाल अपेष्टा त्यांची होतो..