पक्ष, राजकारण, राजकीय नेते असो या राज्यसभा नाहीतर लोकसभा या सर्वांपेक्षा छत्रपती मोठे हा देश छत्रपती शिवरायांमुळे आज अस्तित्वात आहे.
जय भवानी । जय शिवराय ! #छत्रपति_शिवाजी_महाराज
घरची कामे बायका लावून पैसे देऊन, करून घ्यायचे आणि आपण योगा सेंटर ला पैसे देऊन काम करायचे नाटकं करायची 😂😂😂😂 काय जमाना आलाय देवा👏👏
City Vs Village Life😂
घरी बाई कामाला आणि या योगाला😍 #villagelifestyle🏡🌿🌴
हाच तो निजामी भगवान भक्त आणि बलात्कारी मुंडे च्या जवळचा मानले जाणारा खंडणीखोर खुनी वाल्मीक कराड ..👎🏻👎🏻👎🏻
ज्याला नवीन वर्षात फाशी होणार आहे💪🏻
#beed#मस्साजोग ⚖️
#JusticeForSantoshDeshmukh
MARATHI FILM 'KRANTIJYOTI VIDYALAY MARATHI MADHYAM' TRAILER OUT NOW – 1 JAN 2026 RELEASE… Get ready to relive the magic of your school days once again... From the makers of #Jhimma comes the trailer of their next #Marathi film, #KrantijyotiVidyalayMarathiMadhyam.
Releasing in cinemas on [Thursday] 1 Jan 2026.
Presented by Chalchitra Mandalee and Crazy Few Films, the film reunites director #HemantDhome and producer #KshiteeJog – the creative force behind the much-loved #Jhimma franchise and the recent boxoffice success #FussclassDabhade.
#KJMM features a powerful ensemble cast: #SachinKhedekar, #AmeyWagh, #SiddharthChandekar, #KshiteeJog, #HarishDudhade, #PushkarajChirputkar, #KadambariKadam, and, for the first time in #Marathi cinema, #PrajaktaKoli.
A heartfelt tribute to #Marathi-medium schools – and the memories that stay with us forever.
क्रांतिज्योती विद्यालय मराठी माध्यम | #ChalchitraMandalee | #CrazyFewFilms
कोथरूड मध्ये केंद्रीय राज्यमंत्री राहतात खासदार राहतात कॅबिनेट मंत्र्याचा मतदार संघ आहे.
तिथे अशी परस्थिती असेल तर उर्वरित पुणे जिल्ह्याबद्दल न बोललेलं बरं
पुण्यात कोयत्याची दहशत कायम... हातात कोयते घेऊन एका टोळक्याने कर्वे रोडवरील एका रेस्टॉरंट बार मधे रात्री 1.30 च्या सुमारास दरोडा टाकला.. पुण्यात मोठा गाजावाजा करत cop 24 हा उपक्रम सुरू करण्यात आला होता. 24 तास विशेष गस्त घालणारे Cop 24 कुठे आहेत ?
@Dev_Fadnavis@PuneCityPolice