आज मनमोहन सिंग ह्यांची तुलना हिरोजी इंदुलकर यांच्याशी करावीशी वाटते!Mms ह्यांनी 10वर्षात "भारतीय अर्थव्यवस्था" नावाचा इतका मजबूत किल्ला बांधला की तो ढासळायला मोदीशाह बादशहाला मागील सहा वर्षांपासून दररोज 18 तास काम करावं लागतं आहे! पूर्णपणे उद्धवस्त करायला आणखी 4वर्ष आहे हातात!
१०० करोडची खंडणी मागताना पकडला गेलेला "skilled" पत्रकार सुधीर चौधरी😬 सरकारी नोकरीच्या प्रतीक्षेत असलेल्या बेरोजगार तरुणांची जाहिरपणे निं��ा करतो. गंमत म्हणजे सरकारी परीक्षांसाठी आकारण्यात येणाऱ्या शुल्कातून सरकारी तिजोरीत महसूल रुपात अब्जावधी रुपये जमा होत असतात.
+👇
BBC डॉक्युमेंटरीत मोदी मुलाखतकर्तीला बटबटीत डोळे व काळे दात दाखवत उर्मट, उद्दामपणे उत्तरं देताना दिसतात. एका जागी महिलांची अक्कलही काढतात. तेव्हा आणि आत्ताच्या मोदींच्या चकचकीत फसव्या प्रतिमेतला फरक लोकांना कळू ��ये म्हणून यावर बंदी आणली असावी. बाकी सगळं तर पब्लिक डोमेनवर आहे.
लहानपापासूनच मनावर हे बिंबवले गेले की बाबासाहेब आपले नाहीत.आपण त्यांची जयंती का साजरी करायची,फक्त जय भीम म्हंटले तरी काही लोकांना पचायच नाही.पण जसे जसे वाचन वाढत गेले तसे हे कळत गेले की बाबासाहेब हे सगळ्यांचे आहेत...अगदी जे त्यांना शिव्या देतात त्यांच्या पण आयुष्यात शिक्षण,
त्यांच्यावर १०० केसेस लागल्या तरी त्यांच्या कुटुंबियांच्या परदेशवार्या वा मुलांचं परदेशातील उच्चशिक्षण थांबणार नाही. परंतु तुमच्यावर चुकूनमाकून एक केस पडली तर तुमची पासपोर्ट पासूनच जबरदस्त लागेल. इतर गोष्टी स���डूनच द्या. म्हणूनच नेत्यांच्या आततायी आवाहनांपासून सावध व सतर्क रहा.
न्यूज १८ च्या सौरभ शर्मावर जागरण घालणार्या लोकांनी रामनवमीच्या रात्री हल्ला केला. त्याच्या पत्नीचे कपडे फाडले. ४५ मिनिटांच्या धामधुमीनंतर शर्मा कुटुंबिय माॅब लिंचिंग मधून जेमतेम बचावलं. अहोरात्र द्वेष पसरवून ठराविक लोकच यात होरपळतील, या भ्रमातून बाहेर या. लगेगी आग तो आएँगे.....
दोन महात्मे पहिले महात्मा ज्योतीराव फुले आणि दुसरे महात्मा गांधी.
महात्मा फुले ब्राम्हणेतरांच्या उद्धारासाठी झटणारे त्यांच्यावर पुण्यातल्या ब्राम्हणांनी मारेकरी घातले.मारेकरी रामोशी जातीतले होते.त्यांच ह्रुद्य परिवर्तन झाल.जोतिबांना शरण गेले.ब्राम्हणांचा उद्देश असफल झाला.
आरे 'गुल्लू' सर्वप्रथम ब्लॉक काढल्याबद्दल आभार. कशाला खाजवून फोड आणायचे धंदे करता राव तुम्ही, हा विषय म्हणजे 'मिसळ सोबत ब्रेड खावा की पाव' एवढा सोपा नाही. 👇
वर्षानुवर्षे समोरच्यावर भिरकवायला ज्यांनी बहुजनांच्या हाती दगड दिले आणि अलगद आपलं इप्सित साध्य करुन घेतलं, तेच आज जसंच्या तसं सुरुए. फुले, शाहू, आंबेडकरांनी सामाजिक न्यायाचा अट्टाहास याचसाठी केला होता का? विचार करा, नाहीतर तुमच्या आय��ष्याचं पायपुसणं होणं निश्चित आहे.
खरंतर, मोदींनी सहा तास कम्प्युटर गेममधील युध्द थांबवलं होतं आणि गोदी मिडीयातील Editor-in-Cheap व मेकूडभक्तांनी एकच जल्लोष केला🤦♀️
सुधरा रे मुर्खांनो, ५६ इंच हा शेठच्या पोटाचा घेर आहे😂😂😂 छाती आणि पोट यात गल्लत करु नका🙏😉
प्रवासात एका ठिकाणी जेवायला थांबले. त्याठिकाणी हा मुलगा जेवण देत होता,
भाषेत एक गोडवा, आदराने आग्र��� करत होता, न राहून नाव, गाव विचारलं...
वय 15 वर्ष, मूळ गाव बीड.
दिवसा शाळा करून संध्याकाळी हॉटेलमधे जेवण वाढायच काम करतो.
कामाप्रती प्रामाणिकपणा बघुन फोटो घ्यायचा मोह आवरता आला नाही