तुमच्या गावाला किती निधी प्राप्त झालाय? कोणत्या कामासाठी किती खर्च केलाय? कोणकोणत��� कामे झालीत या सर्व गोष्टींची माहिती ऑनलाईन ऊपलब्ध आहे.
गावातील सरपंच, ग्रामसेवक नक्की कुठे खर्च करता�� याची माहिती मिळवण्याचा हक्क आहे
ॲप
https://t.co/NqgQqT19ik
लिंक
https://t.co/HhOdZxtQIT
नाव, जन्मतारीख बदलासाठी गॅझेट करायचंय!
दहावीचे बोर्ड सर्टिफिकेट आणि जन्मदाखला यातील जन्मतारीख आणि नावात तफावत आहे, लग्नानंतर नावात बदल करायचाय. कोणत्याही एजंटकडे जाऊ नका घरबसल्या ऑनलाईन ८ दिवसांत गॅझेट मिळुन जाईल.
शुल्क ५२३ रू
लिंक 👇
https://t.co/22DDG0i4Aw
मुलांवर प्रेमाचं पांघरुण घाला, पण दृष्टी झाकू नका.
मुलांच्या सगळ्या लढाया आपणच लढू नये.
चटके बसल्याशिवाय, अपमान पचविल्याशिवाय वाढ अपुरीच असते.
आयत्या सुखाला किंमत नसते, स्वकष्टाची भाकरीच गोड लागते.
लांडी - लबाडी , चोरी -चपाटी किंवा कपट कारस्थान करून नाही नाही तर कष्टाचं गाठोडं आहे हे ❣️
चार एकर कोथिंबीरीला ४१ दिवसात जेव्हा १२ लाख ५० हजार रूपये मिळाले आणि या शेतकर्याचा आनंद गगनात मावेना..💐
#म#Farmer https://t.co/HFjvM5kXTi