हरिजन गिरिजनवासी बन के, नगर ग्राम सब साध चलें
उंच नीच का भाव घटा कर, समता के सद्भाव बढें
ऊपर दिखते भेद भले हों, जैसे वनमें में फूल खिले
रंग बिरंगी मुस्कानों से, जीवन रस पर एक मिले
संस्कृती सबकी एक चिरंतन खून रगों मे हिंदु हैं
@nashikpolice नाशिक पोलिसांनी जो कारवाईचा धडाका लावला आहे त्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन... 💐
पण याचं उगमस्थान म्हणजे शाळा, महाविद्यालयाजवळ असलेले "upgrowing भाई" यांच्याकडे थोडं लक्ष दिलं तर भविष्यातील त्रास नक्कीच कमी होऊ शकतो.
ईश्वर का न्याय देखिए.. यह महाराणा प्रताप के वंशज मेवाड़ रियासत के महाराजा श्री अरविंद सिंह मेवाड़ हैं इनका आज का रुतबा देखिए और आज अकबर के वंशज कोलकाता में भीख मांगकर गुजारा कर रहे हैं
छत्रपती संभाजी महाराजांची हत्या "मनुस्मृती" नुसार झाली असा "फेक नरेतीव्ह" पसरवणाऱ्या हुसेन दलवाईला बेक्कार झोडले आहे "सुशील कुलकर्णींनी" ! 🔥🔥
शेवटी असा काय झाला नाही हे ब्रिगेडी कोकाटेना देखील मान्य करावे लागले ! 😂😂💪
आधार कार्डावर पत्ता बदलण्यासाठी वीजबिल अनिवार्य केलं आहे, माझा पत्ता बदल झाला पण पत्नीच्या नावावर वीजबिल नसल्याने तिचा होत नाहीये, विजबिलासाठी पत्नीच्या नावे घर घेण्यासाठी पैसेही नाहीत काय करावे.
@UIDAI
ये बांग्लादेश की हिन्दू लड़की आर्या भौमिक है।
"हमने मानवता देखकर आंदोलन में हिस्सा लिया।"
"लेकिन अब हम हिन्दुओ को ही मारा जा रहा है।"
हिन्दू लड़की आर्या ने बढ़चढ़कर बांग्लादेश के आंदोलन में हिस्सा लिया, अपने मुस्लिम दोस्तों को अच्छा बताया!
लेकिन अगले ही दिन जब हिन्दुओ पर हमले होने लगे, हिन्दुओ का कत्लेआम होने लगा तो आर्या भौमिक को सब समझ आ गया।
अब चीख-चीखकर सोशल मीडिया पर बांग्लादेश के हिन्दुओ को बचाने की गुहार लगा रही है।
नाशकात आजपासून हेल्मेटसक्ती केली आहे, स्वतःच्या डोक्यासाठी नाही पण, किमान ५०० रुपये वाचावे म्हणून तरी हेल्मेट वापरा व पोलिसांना सहकार्य करा...
🙏🏻
@nashikpolice@WeAreNashik
@nashikpolice अतिशय स्तुत्य उपक्रम पण कुठे तपासणी होणार हे अगोदरच सांगू नये.. तसेच रिक्षा चालक कोणत्याही कारवाईपासून "अभय वरदान" मिळाल्यासारखे वावरतात, उभे राहतात त्यांच्या बाबत काही उपाययोजना व्हावी ही विनंती... 🙏🏻
@paakittadnya@jogalshailaja निषेध...
त्यांना काय बोलायचे ते बोला, पण गायछाप व गायछाप खाणाऱ्यांचा अपमान सहन केला जाणार नाही, हा देखील अस्मितेचा विषय आहे....
संघ शताब्दीच्या उंबरठ्यावर ���हे, तुमच्या पितरांनी देखील संघाला संपविण्यासाठी शतकभर प्रयत्न केले, संघ संपला नाही उलट वाढला, असो, पितृपक्ष सुरू आहे पितरांना चांगलं वाटावं म्हणून असं करावं लागतं...
बाकी भारत जोडो ��ात्रेला शुभेच्छा...
उमेचे, रमेचे, तसे शारदेचे
जपध्यान तैसे तुझे जन्मदेचे,
तुझ्या प्रेरणेने यशस्वी प्रवास
तुझ्या वंदितो माऊली, पाऊलांस
मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा...
#मातृदिन