कोकणातल्या प्रत्येक गावात मोफत #sanitizerकिट आणि लिक्विड आमचे भांडुप विभाग अध्यक्ष #श्रीसंदीपजळगावकर यांच्या मार्फत देणार आहोत.तरी ही माहिती प्रत्येक नागरिकांनी आपल्या नातेव��ईकांपर्यंत पोहोचवावी.
महाराष्ट्र नवनिर्माण सेना(भांडुप विधानसभा)
@RajThackeray @mnsadhikrut
#Maharashtra
@mybmcSWD च्या अधिकाऱ्यांना एक हात जोडून विनंती आहे.जरा भांडुप मधील रस्त्यांची पाहणी करा. सगळे रस्ते पावसात भक्कास झाले आहेत. जिकडे तिकडे नुसते खड्डेच. आपले अधिकारी लोकांचे जीव जाण्याची वाट पाहत आहेत का?
@mybmc@KishoriPednekar @mybmcSWD