सेवेच्या ठायी तत्पर!
कोरोनाची ही दुसरी लाट आणि त्यामुळे झालेली टाळेबंदी पुन्हा एकदा मागील वर्षाच्या दुर्दैवी काळाची आठवण करून देते. आपणही तो काळ विसरता कामा नये.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या तर्फे गरजू लोकांना जेवण वाटप करण्यात आले.@mnsadhikrut@SidGole@BalaNandgaonkar
कार्य नव्हे तर म न से सामाजिक जबाबदारी‼️
०१ मे, २०२१ !!
मुंबईत उन्हातान्हात राबणाऱ्या पोलीस बांधवांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे पिण्याच्या पाण्याचा साठा सुपूर्त करण्यात आला आणि खाद्य पदार्थ सुपूर्त करण्यात आले!
@mnsadhikrut@SidGole
कार्य नव्हे तर म न से सामाजिक जबाबदारी‼️
मुंबईत उन्हातान्हात राबणाऱ्या पोलीस बांधवांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा.
@MumbaiPolice@mnsadhikrut
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता,
निर्मल नगर पोलीस ठाणे अंतर्गत , बकुळ निवास बिट चौकी - मध्ये आज रविवार दिनांक १८ एप्रिल २०२१ रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेना , राजगड क्रमांक - ९५ , वांद्रे पूर्व विधानसभाच्या वतीने सैनिटाइजर फवारणी करण्यात आली.
@mnsadhikrut@MumbaiPolice
जसं, मा. राज साहेब ठाकरे म्हणतात
" जर तुम्ही तुमच्या भाषेवर ठाम असाल तर जग तुमची दखल घेतच!आणि आज हे घडताना दिसत आहे!
@mnsadhikrut@akhil1485
https://t.co/uJr0LVJ2Ct