महाराष्ट्राचं नवनिर्माण आणि हिंदवी स्वराज्य घडविण्याचं स्वप्न प्रत्यक्षात उतरवण्यासाठी महाराष्ट्र धर्माची पताका हाती धरून, मनी हिंदू धर्माभिमान बाळगणारे मा.श्री.राजसाहेब ठाकरे यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा !
#RajThackeray#VisionaryRajThackeray@mns_yuva
राऊतजी आपणांस सगळेच जण ओळखून आहेत, आपली तीच ओळख चांगली आहे. आजपर्यंत मी तुमच्या कोणत्याच टीकेला उत्तर दिले नाही, पण आजही तुम्ही राज साहेबांबद्दल गरळ ओकली. तुमच्या जडणघडणीत राज साहेबांची तुम्हाला खुप मोठी मदत झालेली आहे हे तुम्ही विसरले आहात.
तुम्हाला जसे ओळखतात तसेच ओळखले जावे व
राजसाहेबांच्या भूमिकेचं स्वागत आणि आभार मानावे लागू नयेत म्हणून घाईघाईत उध्दव ठाकरेनी पवारांना "बिनविरोध निवडणूक " साठी पत्रकार परिषद घ्यायला लावली.
किती तो नीचपणा !!!
राजसाहेबांची भुमिका ही "निर्मळ" भावनेतून तर पवारांची "लुच्चेगीरी" च्या भावनेतून आलेली स्पष्टपणे दिसते....
मी बंड केले नाही तर बाळासाहेब ठाकरेंना सांगून निघालो. आत्ताचं एकनाथ शिंदेचं बंड आणि माझ वेगळे आहे त्याला ह्याबरोबर जोडू नका. - राजसाहेब ठाकरे
@mnsreport9@ROHITMNS205@pranavwagh_@nikhil_mahale_ @GajananKaleMNS
#BlackAndWhite | महाराष्ट्रातल्या राजकारणातील आतापर्यंतची सर्वात मोठी आणि स्फोटक मुलाखत आज संध्याकाळी 7:00 वाजता आणि रात्री 9:00 वाजता* #RajThackeray#Zee24Taas
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीत मराठीत बोलत असताना एका हिंदी चॅनेलचा रिपोर्टर प्रफुल्ल श्रीवास्तव ओरडला, “हिंदीत बोला, मराठीत बोलायचं असेल तर इथं प्रेस कशाला घेतली. मुंबईत जाऊन बोला.” त्यावर मी म्हणालो,”हे महाराष्ट्र सदन आहे. इथं मराठी बोलायचं. तुला आवडत नसेल तर बाहेर निघून जा.”
रत्नागिरी शासकीय विश्रामगृहात भेटायला आलेले वरिष्ठ पोलीस अधिकारी श्री. अमेय पोतदार यांच्या आग्रहास्तव रत्नागिरी विशेष कारागृहात गेलो. तिथल्या सावरकर स्मृती कक्षात गेल्यानंतर, त्या कोठडीचा इतिहास जाणून घेतल्यानंतर शहारून गेलो! अंदमानला काळया पाण्याची शिक्षा भोगल्यानंतर सावरकरांना
ब्रिटिशांनी १९२१ ते १९२३ अशी दोन वर्षं ज्या तुरुंगाच्या अंधाऱ्या खोलीत दंडा-बेडी लावून डांबून ठेवलं होतं, त्याच जागी काही मिनिटं मी उभा होतो!!
कोकणात पर्यटनासाठी येणाऱ्यांनी या कारागृहातल्या सावरकर स्मृती कक्षाला भेट द्यायलाच हवी. इथे आपला इतिहास आहे. जुलुमाविरोधात लढण्याचं
महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष श्री. अमितसाहेब ठाकरे यांनी कोकण दौऱ्यावर असताना आज देवगड तालुक्यातील श्री कुणकेश्वर देवस्थान येथे श्री कुणकेश्वराचे विधिवत पूजन केले.
#RajThackeray#AmitThackeray#कोकणदौरा@RajThackeray@abpmajhatv @GajananKaleMNS