I kindly request that Blinkit services be made available in Khopoli at the earliest convenience. The service is greatly needed in this area.🙂✌️
Thank you
@letsblinkit
Gr & 1st Flr, Building A, Dhiraj Baug Agra Road, Hariniwas Cir, opposite Monalisa Building, Naupada, Thane, Maharashtra 400602
एन दिवालीत यांच्याकड़ून मला आणि माझ्या घरच्या लोकांना फार त्रास होत आहे त्वरित कारवाई करावित ही नम्र विनंती आहे
भारतातील 20 राज्यात मी गेलेली आहे. सगळी कडे चांगला अनुभव आला. भारत देश हा विविधतेत एकता असलेला देश आहे असं म्हटल्याप्रमाणे प्रत्येक ठिकाणी सामाजिक, भौगोलिक परिस्थिती पाहता चालीरीती, जिवनपद्धती काही प्रमाणात वेगळ्या जरी असल्या तरी भारतीय संस्कृतीचा गाभा एकचं आहे..हे फिरल्यावर आपल्या लक्षात येईल.परंतु राज्यांचा विकास आणि लोकसंख्या या दोन तत्वावर त्यांचा दर्जा आधरलेला आहे. कमीतकमी उत्तराखंड व तामिळनाडू ह्या दोन राज्यांना सर्वांनी अवश्य भेट द्यावी.
साताऱ्याच्या परळी येथील सांडवली वारसवाडी भागातील २६ वर्षीय जवान विजय रामचंद्र कोकरे यांना जम्मू काश्मीर येथे कर्तव्य बजावताना वीरमरण आलं. देशासाठी बलिदान देणाऱ्या शूर विजयना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे भावपूर्ण श्रद्धांजली. #मनसेअभिवादन 🙏🏼🙏🏼🙏🏼
"राज्यात जो राजकीय व्याभिचार सुरु आहे तो मी करणार नाही. मला तडजोड करावी लागली तर मी घरात बसेन पण तडजोड करणार नाही." - सन्मा. श्री. राजसाहेब ठाकरे (रत्नागिरीतील महाराष्ट्र सैनिक मेळाव्यात)
#कोकण_दौरा#मनसेचंकोकण
"माझा वाद हा माझ्या विठ्ठलाशी नाही तर आजूबाजूच्या बडव्यांशी आहे... शिवसेना मोडावी, तोडावी, संपावी हि माझी इच्छा कधीही नव्हती... भविष्यातही नसणार. पण माझ्या सहकाऱ्यांची हि घुसमट आता सहन होत नाही..." २१ व्या शतकाच्या प्रारंभी, २००५ साली महाराष्ट्रात घुमलेल्या ह्या 'राज'भाषेने देशाच्या, राज्याच्या राजकारणाला कलाटणी दिली.