शाळेचं इन्फ्रास्ट्रक्चर वापरून शाळेतच शाळेच्या आशिर्वादाने (कमिशन खाऊन) चालणारे "इंटिग्रेटेड कोचिंग क्लासेस" मुलांना शिकवण्यासाठी शाळा नालायक ठरत आहेत हे तर सिद्ध करत आहेतच शिवाय शाळा आता फक्त रजिस्ट्रेशन साठीच उरल्या असुन तिथे अभ्यास, संस्कार, नितीमुल्ये, संस्कृती काहीच शिल्लक राहिलेलं नाही हे ही दाखवत आहेत... पनवेल मद्धे हा #अनधिकृत #इंटिग्रेटेड_कोचिंग_क्लासेस चा राक्षस आम्ही टिकू देणार नाही... हल्ला होणार..
@EduMinOfIndia@CMOMaharashtra@VedaEdu@mnsadhikrut
निवडणुक आयोग आयत्यावेळी नियमांत बदल नक्की कोणाच्या फायदयासाठी करते..? प्रत्येक निवडणुकीवेळी हेच होतं.
प्रचाराची वेळ संपल्यानंतरही उमेदवारांना घरोघरी भेट देऊन प्रचार करण्याची मुभा देणे म्हणजे घरोघरी जाऊन बिनदिक्कत पैशाचे वाटप करण्यासाठी दिलेली कायदेशीर संधी आहे.
@ECISVEEP@mnsadhikrut
"लोकनेते दि. बा. पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळावर आपले स्वागत आहे"... अशी घोषणा पहिल विमान उडेल तेव्हा होईल - @Dev_Fadnavis
दिलेला शब्द न पाळणारी व्यक्ती पनवेलकरांशी संवाद साधायला येत आहे... बाकी काही नाही... नव्या घोषणा, नवी आश्वासने आणि अंमलबजावनी शुन्य...
@BJP4Maharashtra
*पोर पळवणा-या टोळीची मोडस ऑपरेंडी...*
कालचा निवडणुका बिनविरोध करण्यासाठी विरोधी उमेदवारांना मोठ्या ऑफर्स देऊन माघार घ्यायला लावायचा प्रयोग थांबल्यानंतर आता सरळ विरोधी उमेदवारालाच सेम ऑफरवर पक्षप्रवेश देण्याचा प्रयोग सुरू झाला आहे... *आपआपले उमेदवार सांभाळुन ठेवा कारण निवडणुक आयोग झोपलं आहे..*.
पनवेलमद्धे घोडेबाजाराला उत... फाॅर्म मागे घेण्यासाठी उमेदवारांना ५० ते ६० लाखांचे आमिष... अनेक उमेदवार नाॅटरिचेबल... उमेदवारांच्या घरच्यांवर दबाव... भयंकर पद्धतीने "ओपरेशन लोटस" सुरू... महाविकास आघाडीचे उमेदवार काल रात्रीपासुन पोर पळवणा-या टोळीपासुन वाचण्यासाठी गुप्तस्थळी रवाना...
#OperationLotas
तेच पचपचित चिकन सुप चाटायला एकदा तुम्ही कृष्णकुंजवर आला होतात... तेव्हा तुमचा स्वाभिमान मा. राजसाहेबांनी राखला होता... लाचारी पासुन तुम्हाला वाचवलं होतं... पण शेवठी चाटे ते चाटे... सध्या गुजरातची चाटत आहेत... उदया मतांसाठी पाकीस्तानची चाटाल...
एकत्र ठाकरे बंधु येत आहेत... त्यांच्या एकत्र येण्याने काही फरक पडत नाही असे लिहीण्यासाठी सध्या आयटी गँगचा रेट ४० पैशावरून पर ट्विट ७५ पैसे केला आहे बीजेपीच्या छगन गँगने... त्यामुळे तरूण आयटी गँगवाले सुद्धा खुश आहेत... सटासट ट्विट करत आहेत... नेते बुट पॉलिश करत आहेत... उरलेले रंगा-बिल्लाचे पाय चाटत आहेत...
पनवेलमद्धे जगातल्या सर्वात मोठ्या पक्षाने प्रभागातल्या मुख्य उमेदवाराचा भाव "३ खोके" काढला आहे...
विकास केला म्हणतात... पण तरीही जिंकण्यासाठी खोके आणि मशिनच लागते...
जय विश्वगुरू...
@mnsadhikrut#Election2026
#अशी_जिंकते_भाजपा
पनवेलमध्ये विधानसभा निवडणुकीवेळी २५००० च्यावर दुबार असलेल्या मतदारांची यादी हरकतीसह निवडणुक आयोगाला देऊन वर्ष पुर्ण झालं... तरीही ती नावे अजुनही यादीतच...
हा हलगर्जीपणा आहे की भाजपाला जिंकवण्यासाठी निवडणुक आयोगच भाजपची अंगिकृत संघटना म्हणुन काम करत आहे..?
@BJP4Maharashtra
हेच ते भाजपच कट्टर हिंदूत्व...
जे राजकारणासाठी राधा-कृष्णाचा, श्रीरामांचा, मारूतीरायाचा व इतर हिंदू देवतांचा फक्त वापरच करत नाही... तर वेळ प्रसंगी मोदींपुढे त्यांना नाचवायलाही मागेपुढे पाहत नाही...
जय श्रीराम...
@BJP4Maharashtra#Hindu#Hindutva
आज उरण मद्धे बोरी पाखाडी या भागात @BJP4Maharashtra तर्फे "जलसा पार्टी" आहे हे खर आहे का..?
@mlamaheshbaldi काल उर्दू पत्रकं... आज जलसा पार्टी... उदया इफ्तार पार्टी... परवा उरणचा नगराध्यक्ष खान... 😆 😆
#Hindu#Hindutva
शेवटी छत्रपती शिवाजी महाराजांना गेल्या ४ महिन्यांपासुन अनावरणाविना "नजरकैदेत" ठेवणा-या "आधुनिक मुघलांनी" आज त्यांची मुक्तता करण्याचे ठरवले आहे...
धन्यवाद @AmitThackerays@BJP4Maharashtra@mieknathshinde