@rajivkhandekar@YouTube नोटबंदि आणि GST च समर्थन मी पण केल. पण त्या निर्णयाने अर्थ व्यस्थेची अक्षरशः वाट लागली. आता करोनाच्या फडद्याने सर्व काहि झाकल जाईल. एवढ मात्र खर.
@rajivkhandekar@YouTube आपला तो बाळ्या दुसर्याच ते कार्ट.
मोदिंचा चाहता मी पण आहे. मी मोदि समर्थनार्थ काँग्रेसने दिलेल्या गॅसच्या सबसिडिला सोडल. किती मोदिंच्या चाटुकारांनी सबसिडि सोडली ? ते पहिले दाखवा मग बडबड करा.
व्हिडिओ दाखविणार्या मिडियावर पोलिस कारवाई करणार का ? दुसरा सवाल त्या CRPF जवानां सोबत स्थानिक पोलिस दिसत होते. मग आता पोलिसांवर पण कारवाई होणार का ?
https://t.co/ck7wz3pT2U
@mukta_tilak@rautsanjay61