महाराष्ट्र मोटार वाहन विभागाने कमर्शिअल वाहनांसाठी बनवला आहे एक यूनिक स्टीकर, जो प्रत्येकाला सीटबेल्ट लावायची आठवण करून देईल.
Maharashtra Motor Vehicles Department turns every commercial vehicle into a seatbelt reminder with a unique sticker.
#TheBuckleHack#RTOMaharashtra
Under the Maharashtra Right to Public Services Act, 2015, citizens can get notified services from govt. depts, incl. Motor Vehicles Dept., transparently, promptly & on time.
✅ Know your rights ✅ Track applications ✅ Appeal if needed
🔗https://t.co/jkNtsbhMml
#RTSAct#MMVD#RTO
महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, २०१५ अंतर्गत नागरिकांना, मोटार वाहन विभागासह शासन विभागांकडून अधिसूचित सेवा पारदर्शक, तत्पर आणि वेळेत मिळण्याचा अधिकार आहे.
✅ आपले हक्क जाणून घ्या
✅ अर्ज ट्रॅक करा
✅ गरज असल्यास अपील करा
https://t.co/jkNtsbhMml
#RTSAct#AapleSarkar#MMVD#RTO
सीटबेल्ट सुरक्षिततेबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी, आम्ही 'द बकल हॅक' नावाचा एक अनोखा उपक्रम सुरू केला. या सोप्या पण प्रभावी संकल्पनेमुळे प्रत्येक व्यावसायिक वाहन एक चालतं-फिरतं सीटबेल्ट रिमाईंडर बनलं!
चला पाहूया, ही संकल्पना कशी साकार झाली.
#TheBuckleHack#RTOMaharashtra
“बकल हॅक” उपक्रमाचा भाग बनून तुमच्या सारखे अनेक कमर्शियल वाहन चालक सीटबेल्ट सुरक्षा सारख्या अत्यंत महत्वाच्या विषयाबद्दल लोकांना जागरूक करत आहेत. धन्यवाद!
#TheBuckleHack#RTOMaharashtra
आमची आशा आहे की तुमच्या सारखे अजून काही कमर्शियल वाहन चालक या उपक्रमाचा भाग होतील आणि हा महत्वपूर्ण रस्ता सुरक्षा संदेश सर्वांपर्यंत पोहोचवतील.
#TheBuckleHack#RTOMaharashtra
महाराष्ट्र मोटार वाहन विभागाचे सह परिवहन आयुक्त (रस्ता सुरक्षा) श्री. अनिल पाटील हे प्रत्येक कमर्शियल वाहन चालक ज्यांनी “बकल हॅक” उपक्रमात भाग घेतल��� त्यांचे आभार मानत आहेत.
#TheBuckleHack
#RTOMaharashtra
महाराष्ट्र मोटार वाहन विभागाचे अपर परिवहन आयुक्त श्री. भरत कळसकर यांनी कमर्शियल वाहन चालकांना "बकल स्टिकर" लावण्याचे आवाहन केले आहे, जे सर्व वाहन चालकांना सीटबेल्ट लावण्याची आठवण करून देईल.
@bharatkalaskar#TheBuckleHack#RTOMaharashtra
महाराष्ट्र मोटार वाहन विभाग प्रस्तुत करत आहे एक साधा पण प्रभावी बकल स्टीकर! आमचा 'बकल हॅक' उपक्रम महाराष्ट्रभर सीटबेल्टच्या सुरक्षिततेसाठी जागरूकता पसरवत आहे.
#TheBuckleHack#RTOMaharashtra
आम्ही @Unitedway @unitedwayindia आणि @nss_llrc
यांचे मनःपूर्वक आभार मानतो ज्यांनी महाराष्ट्र मोटार वाहन विभागासोबत “Buckle Hack” हा उपक्रम करण्यासाठी सक्रिय सहभाग घेतला. रस्ता सुरक्षा जागरूकतेसाठी वेळ देणाऱ्या सर्वांचे आभार!
#TheBuckleHack#RTOMaharashtra
आमचा नवीन बकल स्टिकर बघितला का?
आमची टीम सर्वांना सीटबेल्ट लावण्याची आणि नेहमी सुरक्षित रहाण्याची आठवण करून देत आहे!
Did you spot our new buckle sticker?
Our team is working hard to remind everyone to wear a seatbelt and always stay safe!
#TheBuckleHack#RTOMaharashtra