@CMOMaharashtra@MumbaiPolice@MTPHereToHelp@mybmcWardL
कुर्ल्यातील सामान्य रहिवासी वर्ग या बेकायदेशीर अतिक्रमण व वाहतूककोंडीने त्रस्त; मुस्लिम टोळक्यांची दादागिरी युवकांना जीवाचा धोका ठरली आहे.
आज या घटनेत पीडित असीम सिंहासोबत त्यांचे बंधू आणि एक जण गंभीर दुखापत झाले आहेत.
@mybmc new mill road varil nallyache kaam kadhi purn honar ?? safety measures ka follows nahi hot? MCGM specification follow na karnya sathi kai karvai karnar ekda kalu de ani lavkarat lavkar rasta purvavat kara. @mnsadhikrut
@mybmc new mill road varil nallyache kaam kadhi purn honar ?? safety measures ka follows nahi hot? MCGM specification follow na karnya sathi kai karvai karnar ekda kalu de ani lavkarat lavkar rasta purvavat kara. @mnsadhikrut
कुर्ल्यातील एल वॉर्ड BMC समोरील व्हाईट हाऊस येथील इमारती वर लागलेला हा अनधिकृत भोंगा कर्कश आवाज यामुळे स्थानिक नागरिक प्रचंड वैतागला आहे. स्थानिक पोलिस स्टेशन व L वॉर्ड महानगर पालिका आयुक्त या इमारतीवरील अनधिकृत वाजत असलेला भोंगा या वर कारवाई कधी करतील??? @CPMumbaiPolice
@ExideCare patthetic service given by your service provider RAJA battery I have been suffered almost a month just becouse of ur unprofessional behavior and avoiding customers query i havr proven battery isnt in working conditional and wants to replaced still my query unresolved
आदरणीय अरविंदजी सावंत आपण आणि तुमच्या गटाच्या पक्षानी स्वाभिमान हा काय असतो हे सांगूच नये …
जनता सर्व पाहात आहेच आणि दक्षिण मुंबई ही तुम्हाला काही वर्षापासून शोधतच आहे ..
Missing- खासदार (south Mumbai )
@BalaNandgaonkar@RajThackeray@MNSNewsLiv@mnsadhikrut@mnsRepost
कुर्ल्यातील वाहतूक पोलिस व इतर यंत्रणा रोजच झक मारत आहे का? असा संतापित प्रश्नचिन्ह गेल्या १५ वर्षापासून दररोज कुर्लेकरांच्या व इतर जनतेच्या मनात येतो, अगदी शेजारीच आपल्या घरी जायला देखील दररोज किमान १ तास या खराब रस्त्यावरील वाहतुकीत जीव घोटत राहावे लागते.
#Shame@MTPHereToHelp
मराठी पाट्या सक्ती करिता वारंवार मागणी करून देखील कुर्ल्यातील @mybmcWardL मुघल- ब्रिटिशप्रेमी शासन प्रतिनिधी हे अमराठी पाट्यांवर कारवाई न करून न्यायल निर्णयाचा,मराठी भाषिकांचा व मराठी भाषेचा अपमान करत आहे,ह्या पत्रा मार्फत ही अंतिम सूचना.
@CMOMaharashtra@mybmc@Dev_Fadnavis