वाशी ब्रिजवर रात्री १ वाजताही LED जाहिरात सुरू!
इतकी प्रखर प्रकाशतीव्रता की वाहनचालकांच्या डोळ्यांना त्रास होऊन अ���घाताचा गंभीर धोका निर्माण होऊ शकतो. मग प्रश्न असा — NOC मधील अटी व नियम धाब्यावर बसवून ही LED जाहिरात एवढ्या उशिरापर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी नेमकी कोणी दिली?
हार्डिंग लोकांच्या डोक्यावर पडल्यानंतर, ५-१० स्थानिक लोकं मृत्युमुखी पडतील, तेव्हा जाग येणार आहे का @NMMConline@NMMCCommr यांना ?
बेकायदेशीर होर्डिंग्ज लवकरात लवकर काढून टाकावे.. उपकार होतील नवी मुंबईकरांवर.. 🙏🏻
@NMMConline वाशी सेक्टर 26A, प्लॉट क्र.20 परिसरात गंजलेल��� बेकायदेशीर लोखंडी होर्डिंग्स उभारली गेली आहेत!
ही रचना कोणत्याही परवानगीशिवाय उभी करण्यात आली असून लोकांच्या जिवाशी थेट खेळ केला जात आहे!
अधिकाऱ्यांनी तात्काळ कारवाई करावी — उद्या उशीर होऊ शकतो!
#Vashi #NaviMumbai #Illegal