We all love this GenZ generation❤️
हुकूमशाही भाजप सरकारला हतबल करून सोडले आहे. भाजपच्या हुकूमशाही विरोधात कुठे Serious व्हायचं आणि कुठे चेष्टेत विषय हाताळायचे याची अचूक सांगड घातली आहे.
असं नाहीतर, तसं !
#DharmendraPradhan_Must_Resign
वर्षानुवर्षे मुंबई-गोवा महामार्गाची दैना झाली होती, खड्ड्यांमुळे जनता हैराण होती आणि प्रशासन मूग गिळून बसले होते. पण राजसाहेबांनी फक्त पाहणी दौऱ्याची घोषणा केली आणि एका रात्रीत खड्डे भरले गेले, अपूर्ण रस्ते जोडले गेले आणि दिशादर्शकही लागले!
#RajThackeray
वर्षानुवर्षे मुंबई-गोवा महामार्गाची दैना झाली होती, खड्ड्यांमुळे जनता हैराण होती आणि प्रशासन मूग गिळून बसले होते. पण राजसाहेबांनी फक्त पाहणी दौऱ्याची घोषणा केली आणि एका रात्रीत खड्डे भरले गेले, अपूर्ण रस्ते जोडले गेले आणि दिशादर्शकही लागले!
#RajThackeray
प्रशांत दामले ह्यांच्या अभिनयाचा आदर आहेच.
मात्र त्यांनी इतरांच्या क्षेत्राबद्दल बोलताना किमान आदर ठेवायला हवा.
हल्लीच प्रशांत दामले ह्यांची सत्ताधारी भाजपने BMC मध्ये एका महत्त्वाच्या पदावर नियुक्ती केली आहे त्यामुळे त्यांचा कल समजू शकतो.
असो GenZ ह्यांची नाटकं पाहत असेल का ?
अशी असते पाहणी !
मनसे अध्यक्ष राज ठाकरे ह्यांनी आज रायगड जिल्हा दौऱ्यावर असताना मुंबई - गोवा महामार्ग ह्याची पाहणी केली. पाहणी केली म्हणजे विमानातून खाली पाहिले नाही. तर रस्ते बनविणाऱ्या कंत्राटदार सोबत चर्चा केली , स्वतः गाडी चालवून यंत्रणेला पळवले.
आणि नेहमीप्रमाणे सत्तेत बसले कावळे कावकाव करू लागले. म्हणजे पाहणी ची चाचणी योग्य ठरली.
#mumbaigoaexpressway #mns
राजकीय हस्तक्षेपामुळे मुंबई-गोवा महामार्ग रखडला आहे. मागे नितीन गडकरींनी मला सांगितलं होतं कंत्राटदार कंटाळून निघून गेले म्हणून हे काम रखडलं आहे. पण ते कंत्राटदार का कंटाळले याचा विचार केला पाहिजे.
#Rajthackeray#MumbaiGoaHighway#MNSAdhikrut#MNVSAdhikrut#Potholes
महाराष्ट्रातील रस्ते, जमीन आणि वीज ही मराठी जनतेची संपत्ती आहे, कोणाच्या बापाची जहागीर नाही!
आमच्या तरुण-तरुणींच्या भविष्याचा, रोजगाराचा आणि विकासाचा बट्ट्याबोळ करून स्वतःचे खिसे भरणारे हे खोके सरकार महाराष्ट्राला भिकेला लावायला निघाले आहे.
#RajThackeray
महाराष्ट्रातील रस्ते, जमीन आणि वीज ही मराठी जनतेची संपत्ती आहे, कोणाच्या बापाची जहागीर नाही!
आमच्या तरुण-तरुणींच्या भविष्याचा, रोजगाराचा आणि विकासाचा बट्ट्याबोळ करून स्वतःचे खिसे भरणारे हे खोके सरकार महाराष्ट्राला भिकेला लावायला निघाले आहे.
#RajThackeray
“शेतकऱ्यांनी जमीन न विकता प्रकल्पात भागीदारी घ्या. पुण्यातील मगरपट्टा प्रकल्प हा स्थानिक शेतकऱ्यांनी एकत्र येऊन उभा केला आहे ज्यात ते जमीनीचे मालकही राहिले आणि प्रकल्पाचे मालकही राहिले. मग हीच गोष्ट महाराष्ट्रातील इतर ठिकाणी का नाही होत ?”
— श्री. राजसाहेब ठाकरे
#RajThackeray
“शेतकऱ्यांनी जमीन न विकता प्रकल्पात भागीदारी घ्या. पुण्यातील मगरपट्टा प्रकल्प हा स्थानिक शेतकऱ्यांनी एकत्र येऊन उभा केला आहे ज्यात ते जमीनीचे मालकही राहिले आणि प्रकल्पाचे मालकही राहिले. मग हीच गोष्ट महाराष्ट्रातील इतर ठिकाणी का नाही होत ?”
— श्री. राजसाहेब ठाकरे
#RajThackeray
“महाराष्ट्रात जे उद्योग येतात, प्रकल्प येतात त्यात स्थानिक शेतकऱ्यांनी भागीदारी घ्या, जमिनी विकू नका. याच सुंदर उदाहरण द्यायचं म्हटलं तर पुण्यातील मगरपट्टा सिटी, स्थानिक शेतकऱ्यांनी एकत्र येऊन मगरपट्टा हा प्रकल्प उभा केला ते जमीनचे मालकही राहिले आणि प्रकल्पाचे मालकही राहिले”
— श्री. राजसाहेब ठाकरे
रायगड पत्रकार परिषद | #RajThackeray
नियमानुसार महाराष्ट्रातील सर्व सरकारी कामकाज इंग्रजी आणि स्थानिक भाषा म्हणजेच मराठीत असणे अपेक्षित आहे. मग BMC च्या K/East वॉर्डमध्ये गुजराती भाषेतील सूचना फलक का लावण्यात आला आहे? @mybmc@AshwiniBhide
काल संसदेत सभागृहात येण्यासाठी घाबरणारे गृहमंत्री अमित शहा मुंबईत हिंडत होते !
पण मुंबई भरात प्रत्येक पोलवर शहा ह्यांच्या स्वागताचे अनधिकृत बॅनर लटकताना दिसले. मुंबईचे विद्रुपीकरण कोण करते आहे पहा ! अगदी एअरपोर्ट परिसरात सुध्दा! सत्ताधारी भाजप BMC मध्ये आहे त्यामुळे कारवाई होणार नाही हे सर्वांना माहित आहे.
पण हा इतका अमाप पैसा आणि माज येतो कुठून येतो कुठून हा प्रश्न सामान्य माणसं विचारत आहेत.
@RidlrMUM@mumbaimatterz
‘मामाच्या गोव्याला जाऊया’चा धमाल शो!
रोजच्या धावपळीतून थोडा वेळ काढून मित्रपरिवारासोबत निखळ आनंद लुटण्याचा खास योग आला.
पलावा येथील PVR – एक्सपेरिया मॉलमध्ये ‘मामाच्या गोव्याला जाऊया’ या धमाल मराठी चित्रपटाचा विशेष शो आयोजित करण्यात आला होता. डोंबिवलीकर प्रेक्षकांचा उत्साह आणि थिएटरमधील जल्लोष अनुभवताना मन अगदी प्रसन्न झालं!
यात आणखी रंगत भरली ती लेखक-दिग्दर्शक विजू माने आणि कुशल बद्रिके, संतोष जुवेकर, अभिजीत चव्हाण यांच्या एंट्रीमुळे. कलाकारांनी प्रेक्षकांशी साधलेल्या मनमोकळ्या संवादाने वातावरण आणखी रंगतदार झालं.
मराठी चित्रपटसृष्टी आणि मराठी कलाकारांच्या पाठीशी मनसे नेहमीच खंबीरपणे उभी आहे.
मित्रपरिवारासोबत ‘मामाच्या गोव्याला जाऊया’ नक्की पाहा आणि मनसोक्त हसा!
#मामाच्या_गोव्याला_जाऊया #MamachyaGovyalaJauya #MarathiCinema
“आमच्या जमिनी, आमचं पाणी, आमची वीज यावर बाहेरचे पोसले जाणार असतील तर या विकासाचा काय उपयोग ? महाराष्ट्रातल्या मुला मुलींच्या उपयोगाची प्रगती जर होत नसेल तर काय चाटायची ती प्रगती ?”
— श्री. राजसाहेब ठाकरे
रायगड पत्रकार परिषद | #RajThackeray
“कोकणात तिसऱ्या मुंबईचा प्रकल्प येतोय त्याबाबत स्थानिकांना कल्पना नाही. इथले तरुण-तरुणी या गोष्टीसाठी तयार आहेत का ? बाहेरच्या तरुणांना कळतं महाराष्ट्रात काय होणार आहे त्यासाठी तयारी करून ते इथे येतात आणि आपले तरुण अंधारात राहतात.”
— श्री. राजसाहेब ठाकरे
रायगड पत्रकार परिषद | #RajThackeray
“राजकीय हस्तक्षेपामुळे मुंबई-गोवा महामार्ग रखडला आहे. मागे नितीन गडकरींनी मला सांगितलं होतं कंत्राटदार कंटाळून निघून गेले म्हणून हे काम रखडलं आहे. पण ते कंत्राटदार का कंटाळले याचा विचार केला पाहिजे. आपल्याकडे कामापेक्षा टक्केवारीचा विचार जास्त होतो त्यामुळे आपल्याकडचे कंत्राटदार कंटाळलेत”
— श्री. राजसाहेब ठाकरे
रायगड पत्रकार परिषद | #RajThackeray