जळगाव प्रतिनिधी । भारतीय जनता पक्षाने आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली असून यात रावेर मतदारसंघासाठी खासदार रक्षाताई खडसे यांना तिकिट देण्यात आले आहे. तर या यादीत जळगाव मतदारसंघाबाबत मात्र निर्णय घेण्यात आलेला नाही.... https://t.co/c1mXzDVOlz
सॅमसंगने सेल्युलर नेटवर्कचा सपोर्ट असणारे स्मार्टवॉच दोन व्हेरियंटमध्ये जागतिक बाजारपेठेत उतारण्याची घोषणा केली असून याचे अनावरण करण्यात आले आहे.
#samsunggalaxysmartwatch, #samsung, #techvarta
https://t.co/EE1fA0M5uh https://t.co/EE1fA0M5uh
देशाचे सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या विरोधात विरोधी पक्षांनी महाभियोग आणण्याची केलेली तयारी ही आपल्या इतिहासात वादग्रस्त अध्याय म्हणून नोंदली जाणार आहे. मात्र ही प्रक्रिया पूर्णत्वाकडे जाण्याबाबत संभ्र�� आहे. याबाबत काँग्रेसमध्येच एकवाक्यता नसून अन्य... https://t.co/sTT8aPP8EK