याद करो तुम नाली मे पडी गेंद को सिर्फ ३ टिप्पे मारकर किटाणू फ्री कर देते थे खुद पर भरोसा करो हीम्मत मत हारो .....
STAY HOME 🏡 STAY SAFE ❤️
#IndiaFightsCOVID19
मी आजपर्यंत...शंकरराव चव्हाण, शरद पवार साहेब ,सुशीलकुमार शिंदे ,विलासराव देशमुख,
अशोकराव चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण बाबा...
इत्यादी मुख्यमंत्री यांची सत्ता गेलेली पाहिली,
पण सत्ता गेली म्हणून, यापैकी कोणाचीही #बायको_पिसाळलेली कधीच नाही पाहीली...!
#घाण_कोकिळा#नागपुरची_रानु_मंडल
ध्येयनिष्ठ समर्थ कतॄत्व:
नशीबवान आपला महाराष्ट्र
ज्याला लाभले आपले नेतॄत्व..!
महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री मा. उद्धवजी ठाकरे साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..⛳⛳
#
@CMOMaharashtra@AUThackeray#HappyBirthdayCm
Examiner ला त्रास होईल म्हणून त्यांना बोलावू नका त्यांच्या जागी लोकल examiner घ्या असं म्हणताय. विद्यार्थ्यांना काय त्रास होईल ते गेलं चुल्ह्यात पण परीक्षा फी जमा झाली पाहिजे, अरे आमचा जीव तुमच्या बापाने विकत घेतलाय कारे? लाज कशी वाटत नाही बोलताना 😠😠 #cancelmedicalexams
युवासेनेने सुप्रीम कोर्टात केलेल्या याचिकेला @IYCMaha आणि राष्ट्रवादी युवक काँग्रेसने दिलेल्या समर्थनासाठी मी त्यांचे आभार मानतो. हा लढा प्रत्येक विद्यार्थ्याचा आहे, शिक्षकांचा आहे. आम्ही तिन्ही युवा आवाज, यूजीसीला (@ugc_india) एवढेच सांगत आहोत की लाखो जीवांशी खेळू नका.
हिंदी राष्ट्रभाषा दक्षिण भारत स्वीकारत नाही..! मराठीशी त्यांचे वैर नाही..! हिंदी भाषिकांना असेही पोटापाण्यासाठी महाराष्ट्र गाठावा लागतो..! मग मराठीला राष्ट्रभाषा करण्यास काय हरकत आहे.?
#राष्ट्रभाषामराठी#वाचलेलं
अरे muhs वाल्यांनो वैद्यकीय विद्यार्थी तुम्हाला काय भिकारी वाटतो का? जेवढी आम्ही वर्षाला शैक्षणिक fees भरतो त्याचा निम्मा तुम्ही विमा कवच देतायत?तुम्हाला परीक्षा घ्यायच्या न खुशाल घ्या पण असल भिक वैद्यकीय विद्यार्थ्यांना घालू नका मेल्यानंतर तुमचे ३लाख चाटायचे का ?
@muhsnashik
राजभवनात कोरोना ..अमिताभजींना कोरोना .. अश्या सुरक्षित ठिकाणी कोरोना पोहचू शकला .. आत्ता तरी HRD आणि UGC ला पटेल का.. की परीक्षा घेणं म्हणजे माझ्या विध्यार्थ्यांच्या आयुष्याशी खेळणं आहे.. आत्ता तरी भूषण पटवर्धन महाराष्ट्राची बाजू मांडतील का ???