🚨GST Officer Caught taking Bribe on Camera
Officer : I can close this case.
Taxpayer : How?
Officer : Pay me ₹20 lakh.
Taxpayer : Too much, discount please.
Officer : ₹8 lakh. Final.
GST is most corrupt department.
भिकारी सुद्धा ४० पैसे घेत नाही मग सरकार का घेत आहे❓४० पैसे भरले तर सामान्य जनतेचा जीव जाणार नाही तर मग ४० पैसे घेतले नाही तर दस्तुरखुद्द सरकारचा जीव जाणार आहे का❓ सरकार भिकाऱ्या पेक्षा अधिक भिकार झाला आहे का ❓
झोला उठाकर निकल पडूंगा ठीक आहे सामान्य जानतेच्या गळ्यात झोळ्या का❓
संतोष पंडित यांनी नंबर प्लेट आणि सीट बेल्ट न लावल्याबद्दल जाब विचारला, तर पडळकर साहेब चांगलेच चिडले.
पत्रकारांनी विचारल्यावर संतोष पंडित यांच्या जुन्या व्हिडिओचा दाखला देत म्हणाले— “पाचशे रुपयांसाठी मी काहीही करतो” असे ते म्हणाले होते.
मान्य आहे… कदाचित त्यांनी ते म्हटले असेल.
पण पडळकर साहेब, दुसऱ्यांचे जुने व्हिडिओ शोधण्यापूर्वी एकदा आपलेच जुने व्हिडिओ पाहण्याचे धाडस कराल का?
हातात भंडारा घेऊन, बिरोबाची शपथ घेऊन आपण त्यावेळी काय-काय बोलला होता, काय-काय वचनं दिली होती आणि आज त्यापैकी किती गोष्टींची पूर्तता झाली आहे—हे स्वतःच एकदा पाहा.
कदाचित दुसऱ्यांना लाजवण्यापेक्षा स्वतःच्या जुन्या व्हिडिओसमोर उभे राहणे अधिक अवघड जाईल.
दुसऱ्यांच्या भूतकाळाचा हिशेब मागण्याआधी स्वतःच्या भूतकाळाचा हिशेब देण्याची तयारी असावी.
कारण जुने व्हिडिओ फक्त संतोष पंडित यांचेच नसतात,
पडळकर साहेब…
तुमचेही असतात!
@GopichandP_MLA
संतोष पंडित यांना रात्री १ वाजता अटक....
त्यांनी पुण्यातले रस्त्यावरचे खड्डे दाखवले, चंपाचा भ्रष्टाचार दाखवला, राजकारण्यांच्या गाडीची चूकीची नंबर प्लेट दाखवली....
हीच त्यांची चूक झाली असावी...
गीतांजली वांगचुक या २० तारखेचा मोर्चा अभिजीत बरोबर उभ्या राहणार.
सफदरजंग हॉस्पिटल ला त्यांनी पत्र लिहून ताकीद दिली आहे की सोनम वांगचुल यांच्यावर कुठलाही उपचार करण्या आधी त्यांना विचारण्यात आलं पाहिजे, त्यांचे रिपोर्ट देण्यात आले पाहिजे…..
Almost every political party has now supported @Wangchuk66 and @abhijeet_dipke ’s protest against the NEET paper leak and the demand for the incompetent minister Dharmendra Pradhan to step aside.
Except the BJP.
Why?
Unless the bjp really doesn’t care about millions of students across India, asking for accountability and a competent minister.
एका इमानदार माणसाच्या बोलण्यातच इतका आत्मविश्वास असू शकतो.....
खरचं त्या माणसाने काही चुकीचे केले असेल तर तुमच्यात दम असेल तर कारवाई करा..
नुसतं आणि म्हणोन आणि म्हणोन करून पोकळ आरोप करू नका .
गिरीश काका चे किस्से सगळ्या गावाला माहिती होते
सगळ्या नेत्याला माहिती होते
विशेष म्हणजे त्याची सर्व माहिती सर्व नेते नव्हती काही लोकांकडे त्याची सीडी ही आली होती.
जळगावचा लोढा का जेल मधे आहे ते भरपूर जनना माहीत आहे
डॉक्टर तरुणी आणि काकांचे व्हिडिओ पण आहे. ती CD मातोश्री पर्यंत पोचली होती
पण मातोश्री वरून कळवण्यात आलं की आम्हाला अशा गोष्टीत इंटरेस्ट नाही
जेव्हा आदित्य ठाकरेंच्या बाबतीत खोटी बदनामी करत होते तरी पण अशा गोष्टी मधे खतपणी दिले नाही
तुम्हाला रूटलेस व्हावे लागेल. जसा देवेंद्र सोमैया वीडियो रिलीज करतो
नाहीतर संन्यास घ्या आणि काशीला जा. राजकारण चांगल्या लोकांसाठी नाही आहे
गजाभाऊ चा मार्ग बरोबर आहे !!
माहीम येथे अदानी समूहाचे काम सुरु असून दोनशे तीनशे ट्रकची मालवाहतूक होते. तेथे मोठ्या प्रमाणाव धूळ उडते, स्वच्छता होत नाही. दोन चार बाईकस्वार तिथे पडले त्यामुळे लोक जाब विचारण्यासाठी गेले असता तिथल्या अदानीच्या काँट्रॅक्टरने उडवाउडवीची उत्तरे दिली. ह्याबाबत पोलीसानी अदानी समुहाची एफआयआर लिहून घेतली मात्र स्थानिक नगरसेवकाला मारहाण झाली त्याची एफआयआर लिहून घेण्यात आली नाही. रात्री उशिराने एफआयआर घेण्यात आली. ह्याप्रकरणी शासनाच्या माध्यमातून चौकशी करावी.
- महेश सावंत, आमदार
@iamMaheshSawant