@rajeshtope11 वेबसाइटला दिलेल्या email id आणिcontact no. ला संपर्क करून झालेत. पण काही उपयोग झाला नाही. प्रत्येक परीक्षार्थी ल�� समस्या आहेत. कृपया आपण लक्ष घालावे ही नम्रविनंती. (2/2)
@rajeshtope11@rajeshtope11 मा. मंत्री महोदय माझी आरोग्य विभागाची 3 पदांची परीक्षा एकाच वेळेला एकाच दिवशी आहे. परंतु मी एकाच वेळेला तीन ठिकाणी परीक्षा कशी देणार. प्रवेशपत्र कालच डाउनलोड झालेत. परीक्षा उद्या दि 25/09/21 ला आहे. (1/2)
वेबसाइटला दिलेल्या email id आणिcontact no. ला संपर्क करून झालेत. पण काही उपयोग झाला नाही. प्रत्येक परीक्षार्थी ला समस्या आहेत. कृपया आपण लक्ष घालावे ही नम्रविनंती. (2/2)