अनेक नेते येतात जातात...वैचारिक मतभेट असतात...
पण विकासकामे पहायला भल्या पहाटे पाच वाजता उठून..सोबत अधिकाऱ्यांना पण घेऊन जाणारा...
प्रत्येक बारकावे माहित असलेला असा नेता होणे नाही...
महाराष्ट्राच्या राजकारणाच प्रचंड नुकसान झालं आहे...
भावपूर्ण श्रद्धांजली अजित दादा 😌💐💐
श्री अजित पवार जी हे जनतेशी घट्ट नाते असलेले, तळागाळाशी मजबूत नाळ असलेले लोकनेते होते. महाराष्ट्रातील जनतेच्या सेवेत सदैव अग्रभागी राहणारे एक मेहनती व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांना व्यापक आदर होता. प्रशासकीय बाबींची त्यांना सखोल जाण होती. गरीब आणि वंचितांच्या सक्षमीकरणासाठीची त्यांची तळमळ विशेष उल्लेखनीय होती. त्यांचे अकाली निधन अत्यंत धक्कादायक व दुःखद आहे. त्यांच्या कुटुंबीयांप्रती आणि असंख्य चाहत्यांप्रती मनःपूर्वक शोकसंवेदना. ॐ शांती.
रस्त्यावर आंदोलक अंघोळ करतात हे बघून प्रवीण दरेकरला लाज वाटत आहे म्हणे?
व्वा! किरीट सोमय्याचा भोंगळा(नागडा) व्हिडिओ अन भाजपच्या नेत्यांचे रस्त्यावरचे अश्लील व्हिडिओ मात्र प्रवीण दरेकरला आनंद देत असतील..😅
जाऊ द्या साहेब अयोध्याला अजुन तोंड उघडायला लावु नका, माझं बोलणं तुम्हा लोकांना खुप झोंबतं..😁
#मराठे
#मराठाआरक्षण
#एकमराठालाखमराठा
परिस्थिती बिकट होत चाललेली आहे...
सरकारने अनंत चतुर्थी पर्यंत पावले उचललीच पाहिजेत.... अन्यथा विसर्जन नक्कीच होणार!!
#MarathaReservation#MarathaInMumbai