मराठा तितुका मेळवावा| महाराष्ट्र धर्म वाढवावा|| #मराठी या हॅशटॅगला फॅालो करतो /RT देण्याचा प्रयत्न करतो🙏. Retweets and Likes are strictly NOT Endorsements!
दाता क्षमी गुणग्राही स्वामी दुःखेन लभ्यते|
शुचिर्दक्षोऽनुरक्तश्च जाने भ्रृत्योऽपि दुर्लभः||
मनाने मोठा, क्षमाशील, गुणांची कदर करणारा मालक मिळणे कठीण असते. तसेच पवित्र, कर्तव्यदक्ष आणि स्वतःच्या मालकावर निष्ठा असणारा कर्मचारी मिळणेसुद्धा दुर्मिळ असते.
#सुभाषित#मराठी
या देवी सर्वभूतेषु लक्ष्मीरूपेण संस्थिता |
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः ||
जी देवी सर्व प्राणीमात्रांत लक्ष्मीच्या रूपाने वास्तव्य करून राहिली आहे, तिला पुन: पुन: नमस्कार असो.
#सुभाषित#मराठी
#विजयादशमी#दसरा#आनंदवार्ता
पुनरुत्थान या आद्य शंकराचार्यांवरील ललित चरित्राचा हिंदी पाठोपाठ कानडी अनुवाद लवकरच राष्ट्रोत्थान साहित्य तर्फे प्रकाशित होत आहे.
🚩 विजयादशमीच्या शुभेच्छा 🙏🏼
आपणांस सर्वांना घटस्थापना व नवरात्री उत्सवाच्या हार्द���क शुभेच्छा 🙏
देवी मातेची कृपा तुमच्या जीवनात सुख, शांती, समाधान आणि समृद्धी आणो. सद्गुणांची शक्ती नेहमीच दुर्गुणांवर विजय मिळवो आणि तुमचं आयुष्य आनंद, उत्साह आणि सकारात्मकतेने उजळून निघो!
#नवरात्री_उत्सव #Navratri2025
सर्व देवी भक्तांना शारदीय नवरात्र महोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा!
आ��� सोमवार
तिथी:- आश्विन शुक्ल पक्ष १
प्रतिपदा / घटस्थापना
(शारदीय नवरात्रोत्सवारंभ)
दिनांक : २२ सप्टेंबर २०२५
तुळजापूर निवासिनी जगदंबा मातेचे आजचे मोहक कृपा दर्शन.
जवळपास सर्व गोष्टींवरचा GST कमी करण्यात आलेला आहे..🔥
सर्व तरतुदी मराठीत..👇 #मराठीप्रथम
आता आपली जबाबदारी..👇
१) बहुतेक सर्व खर्च UPI ने करायचा..💪
आणि
२) ज्या दुकानात एकापेक्षा जास्त QR कोड असतील..त्या दुकानात फक्त आणि फक्त दुकानाचे नाव असणाऱ्या QR कोड वर पेमेंट करायचे..दुकानदाराचे नाव असलेल्या QR वर नाही..💪💪
माहितीचा अधिकृत स्त्रोत - @PIB_India