#Pune उद्योजक, शेतकरी, व्यापारी, शेतीमाल आयात-निर्यातदार यांच्यासाठी उपयुक्त ठरेल असे चर्चासत्र (शनिवार ३० जून - दुपारी ३ ते सायं ६ ; मराठा चेंबर, टिळक रस्ता.
अधिक माहिती/नाव नोंदणी: २४४४०३७१
https://t.co/J4nhKtwTMC
#agriculture#Agribusiness#startup#म#मराठी#उद्योजकता
#Pune तंत्रज्ञानाच्या संकल्पनेपासून ते व्यावसायिक दृष्टीकोनातून विज्ञान-तंत्रज्ञानाधारित स्टार्टअप्सला यशस्वी करणाऱ्या पुण्यातील व्हेन्चर सेंटरला मिळाला एशियन इन्क्युबेशन अवाॅर्ड
https://t.co/YUfHfGeqdn
#startupindia#startups#startup#Marathi#म#मराठी
#Pune ‘स्वस्ती अॅग्रो’ या कृषी-तंत्रज्ञान क्षेत्रातील #startup ला मिलेनियम अलायन्स ५ ग्लोबलायझेशन अवाॅर्ड मिळाला. आफ्रिकेतील केनिया आणि रवांडा या देशांमध्ये प्लान्ट व्हॅक्सिन हे रोगप्रतिकारक तंत्रज्ञान स्वस्तिने पोचविले आहे.
https://t.co/kOmhgFEaHf
#Marathi#मराठी#म#स्टार्टअप
I would particularly urge my young friends to join tomorrow’s interaction. It is a wonderful way to learn, grow & get inspired. You can join the interaction via the ‘Narendra Modi Mobile App’ or @DDNewsLive. If you have any idea or suggestion, do share it on social media.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात स्थापन केलेल्या सोशल इनोव्हेशन लॅबचे उदघाटन परराष्ट्र खात्याचे सचिव ज्ञानेश्वर मुळे यांच्या हस्ते होणार #मराठी#म#startups#innovation#Pune@startupindia https://t.co/PYlgwHBj39
स्टार्टअप सुरू करतानाच तुमच्याकडे १५ ते २० कोटी ग्राहकांचा डेटा उपलब्ध असेल तर? तुमच्या नावीन्यपूर्ण संकल्पनेला व्यावसायिकदृष्ट्या यशस्वी करण्यासाठी हे पुरेसे असेल? तुमचे उत्तर जर होय असेल तर आता तुमचे स्वप्न प्रत्यक्षात उतरविण्यासाठी तुमच्याकडे फक्त एक दिवस शिल्लक आहे. #startups https://t.co/x0lse4hvsJ
महाराष्ट्र स्टार्टअप सप्ताह: २५ - २९ जून २०१८
नोंदणी मुदत : २५ एप्रिल ते ५ जून २०१८ खालील संकेतस्थळावर https://t.co/GgHmx5wIfp
#Marathi#startups#Maharashtra