The most awaited winter melody is here, Akshar Pictures and Productions presents Shwaasanche Jaale Music Album releasing on 11th February 2022 only on Antarang Youtube Channel.
Produced By Tushar Waghmare, Nilesh Jathar & Prajakta Bacchav
Directed By Tejas Lokhande
प्रिया बेर्डे आणि अमर गवळी यांच्या श्रीमंत एंटरटेनमेंटच्या वतीने मीरा रोड येथील गरजू कलाकार, तंत्रज्ञ, रंगभूषाकार, केशभूषाकार यांना धान्य वाटप करण्यात आले. यावेळी विजय पाटकर, शिरीष राणे, विजय राणे अभिनय बेर्डे उपस्थितीत होते.
#priyaberde#vijaypatakar#abhinayberde
हात पेलुनी सह्याद्रीचा राणा गर्जतो, एक मराठा लाख होऊनी गनिमावर बरसतो...
तो आसमंत ही करितो भगव्याची उधळण , आणि शत्रू ही मराठा म्हणून जन्मण्यास तरसतो... .
छत्रपती शिवाजी महाराजांना शिवराज्याभिषेक सोहळा दिनानिमित्त मानाचा मुजरा! 🙏
.
जय शिवराय! 🚩
#शिवराज्याभिषेक_सोहळा h