बातमीपलीकडचं वास्तव… आणि प्रत्येक घडामोडीमागची संपूर्ण माहिती.
महत्त्वाच्या राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय आणि महाराष्ट्रातील घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा पाहा 'बातम्या प्लस' मध्ये.
🔗https://t.co/7HFfVzqvx2
@VinayakGhode#BatmyaPlus#DDSahyadriNews
Nothing is more important than the welfare and future of our youth!
We have decided to set up fast-track courts to ensure swift and stringent punishment for those involved in paper leaks. Have directed the concerned authorities and officials to take all necessary steps in this regard. This continues our series of steps for safeguarding the interests of students.
Those who try to harm the future of our youth will not be spared.
देश के युवाओं का हित और उनका भविष्य हमारी सर्वोच्च प्राथमिकता है।
पेपर लीक के सभी मामलों में दोषियों को जल्द से जल्द कठोर दंड देने के लिए, केस के त्वरित निस्तारण के लिए फास्ट ट्रैक कोर्ट्स का गठन किया जाएगा। इस संबंध में निर्देश दे दिए गए हैं कि संबंधित विभाग आवश्यक कार्रवाई सुनिश्चित करें।
विद्यार्थियों के हितों को सुरक्षित करने के लिए, सरकार द्वारा लिए जा रहे निर्णयों की श्रृंखला में ये एक महत्वपूर्ण कदम है।
युवाओं के भविष्य के साथ खिलवाड़ करने वाले किसी भी व्यक्ति को बख्शा नहीं जाएगा।
🚨 पाहा 'बातम्या प्लस' – देश-विदेशातील घडामोडींचे अचूक आणि सखोल विश्लेषण!
राजकारण, अर्थकारण आणि आंतरराष्ट्रीय विषयांचा वेध घेणारा 'बातम्या प्लस' हा विशेष कार्यक्रम घेऊन येत आहोत फक्त तुमच्यासाठी.
बातम्यांच्या पलीकडचे वास्तव आणि प्रत्येक विषयाचे सखोल विश्लेषण
🔗https://t.co/7YmvAxO5aB
#BatmyaPlus #NewsAnalysis #InternationalNews #MarathiNews #DDSahyadriNews
ज्येष्ठ हॉकी प्रशिक्षक आणि भारतातील काही उत्कृष्ट हॉकी प्रतिभा घडवणारे शिल्पकार, बलदेव सिंग यांना भारतीय हॉकी, तळागाळातील खेळांचा विकास आणि चार दशकांहून अधिक काळाच्या त्यांच्या उल्लेखनीय प्रशिक्षणातील असाधारण योगदानाबद्दल पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले जाईल.
हरियाणातील शहाबाद मार्कंडाला भारतातील सर्वात यशस्वी हॉकी खेळाडूंच्या प्रशिक्षण केंद्रांपैकी एक बनवण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या बलदेव सिंग यांनी शिस्तबद्ध प्रशिक्षण आणि तांत्रिक प्रभुत्वाच्या माध्यमातून जागतिक दर्जाचे खेळाडू घडवण्यासाठी आपले जीवन समर्पित केले आहे. त्यांच्या अभूतपूर्व मार्गदर्शनाखाली, या अकादमीने सातत्याने राष्ट्रीय संघांना खेळाडू पुरवले आहेत आणि अखेरीस ८० हून अधिक आंतरराष्ट्रीय खेळाडू व ८ भारतीय संघांचे कर्णधार घडवले आहेत.
#PeoplesPadma #PadmaAwards2026
प्रसिद्ध सिलंबम गुरु आणि भारताच्या प्राचीन युद्धकला परंपरेचे समर्पित संवर्धक के. पजनीवेल यांना स्वदेशी युद्धकला आणि लोकसंस्कृती जतन व लोकप्रिय करण्यात दिलेल्या त्यांच्या असाधारण योगदानाबद्दल पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
पुदुच्चेरी येथील के. पजनीवेल यांनी गेली तीन दशके हजारो विद्यार्थ्यांना सिलंबम आणि इतर पारंपरिक युद्धकला व लोककलांचे प्रशिक्षण दिले आहे. तसेच, तामिळनाडूच्या 5,000 वर्षे जुन्या शस्त्राधारित युद्धकलेचा भारतात आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रचार-प्रसार केला आहे.
मोफत प्रशिक्षण शिबिरे, सांस्कृतिक कार्यक्रम आणि तळागाळातील मार्गदर्शनाच्या माध्यमातून त्यांनी भारताचा समृद्ध युद्धकला वारसा पुढील पिढ्यांसाठी जिवंत ठेवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
#PeoplesPadma #PadmaAwards2026
#WATCH | के. विजय कुमार एक प्रतिष्ठित आयपीएस अधिकारी आणि सीआरपीएफचे माजी महासंचालक यांना भारतातील सार्वजनिक व्यवहार, अंतर्गत सुरक्षा आणि दहशतवादविरोधी मोहिमांमध्ये दिलेल्या असाधारण योगदानाबद्दल 'पद्मश्री' पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
वीरप्पनविरुद्धच्या यशस्वी मोहिमेसह, नक्षलवादविरोधी, दहशतवादविरोधी आणि राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित अनेक महत्त्वाच्या मोहिमांचे नेतृत्व केल्यामुळे सर्वत्र आदरणीय ठरलेल्या विजय कुमार यांनी; देशभरातील पोलीस प्रशिक्षणाचे आधुनिकीकरण करणे, सुरक्षा दले अधिक बळकट करणे आणि मोहिमांच्या कार्यपद्धतींमध्ये सुधारणा घडवून आणणे यांत अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
त्यांची दीर्घकालीन सेवा केंद्रीय राखीव पोलीस दल (CRPF), सीमा सुरक्षा दल (BSF), विशेष सुरक्षा गट (SPG) आणि जम्मू–काश्मीरमधील सुरक्षा प्रशासनात राहिली असून, ती राष्ट्रीय सुरक्षा आणि सार्वजनिक सुरक्षेसाठी असलेल्या त्यांच्या अखंड समर्पणाचे प्रतीक आहे.
#PeoplesPadma #PadmaAwards2026
#WATCH | प्रख्यात कृषी शास्त्रज्ञ आणि राजेंद्र कृषी विद्यापीठ, पूसा यांचे माजी कुलगुरू डॉ. गोपाल जी त्रिवेदी यांना, कृषी विस्तार शिक्षण, शेतकरी सक्षमीकरण, मत्स्य-आधारित शेती, मक्याची उत्पादकता आणि बिहारमधील लिचीच्या शास्त्रीय लागवडीमध्ये दिलेल्या असाधारण योगदानाबद्दल 'पद्मश्री' पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
"गाव पुरुष" आणि "शेतकऱ्यांचा मित्र" म्हणून जनमानसात लोकप्रिय असलेल्या डॉ. त्रिवेदी यांनी आपले संपूर्ण आयुष्य ग्रामीण उपजीविका सुधारण्यासाठी आणि तळागाळातील स्तरावर शाश्वत कृषी पद्धतींना चालना देण्यासाठी समर्पित केले.
#PeoplesPadma #PadmaAwards2026
@ddsahyadrinews वंचित, शोषित आणि पीडित नागरिकांची केलेली सेवा हीच ईश्वर सेवा आहे.. विकसित भारतासाठी होत असलेले हे ईश्वरी कार्य नक्कीच देशासाठी, समाजासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे.. अभिनंदन रामचंद्र गोडबोले सर आणि सुनीता गोडबोले मॅडम..
कृष्णा मस्के, पत्रकार, नागपूर
@ddsahyadrinews वंचित, शोषित आणि पीडित नागरिकांची केलेली सेवा हीच ईश्वर सेवा आहे.. विकसित भारतासाठी होत असलेले हे ईश्वरी कार्य नक्कीच देशासाठी, समाजासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे.. अभिनंदन रामचंद्र गोडबोले सर आणि सुनीता गोडबोले मॅडम..
कृष्णा मस्के, पत्रकार, नागपूर
#WATCH | प्रख्यात समाजसेवक डॉ. रामचंद्र गोडबोले आणि सुनीता गोडबोले यांना आदिवासी समाजाच्या उन्नतीसाठी आणि आरोग्यसेवेसाठी दिलेल्या उल्लेखनीय योगदानाबद्दल पद्मश्री पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. महाराष्ट्र आणि छत्तीसगडमधील आदिवासी मुलांमधील कुपोषण आणि विविध आरोग्य समस्यांवर मात करण्यासाठी त्यांनी महत्त्वपूर्ण कार्य केले आहे.
बस्तरच्या दुर्गम आणि नक्षलग्रस्त आदिवासी भागात ४० वर्षांहून अधिक काळ त्यांनी निःस्वार्थपणे सेवा दिली.ज्यांना वैद्यकीय सुविधांचा लाभ मिळणे अत्यंत दुरापास्त किंवा अशक्यप्राय असते, अशा लोकांपर्यंत अत्यावश्यक आरोग्यसेवा पोहोचवण्यासाठी आणि तळागाळातील स्तरावर मानवतावादी कार्यांना चालना देण्यासाठी त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य समर्पित केले आहे.
#PeoplesPadma #PadmaAwards2026
@CPPuneCity वारकऱ्यांवर हात उगारला, त्यांच्याशी धक्कामुक्की केली, मारहाण केली त्याचे काय? पोलिसांना लाज कशी वाटत नाही वारकऱ्यांवर हात उचलायला...हेच का सरकारचे हिंदुत्व...निषेध आहे पोलिसांचा