दोष महाराष्ट्राच्या मातीचा नाही.
दोष महाराष्ट्राच्या सत्ताधाऱ्याचा आहे.
या राज्यात दररोज EODB चा अपमान होत आहे. उद्योगाकडे सरकारचे अक्षम्य असे दुर्लक्ष होत आहे.
उद्योग धंदे बंद झाले तर तरुणांना रोजगार कोण देणार? सरकार तर नोकऱ्या देवू शकत नाही कारण तिजोरी रिकामी आहे.
Chakan is the most important MIDC in Maharashtra. Everyone knows the state of Chakan Infra for years now.
Devendra Fadnavis is in power for almost a decade with powers in Delhi and local bodies mostly too.
He didn’t do anything to fix the problem, in fact, he turned a blind eye to the problem until today when people started talking about companies leaving Chakan.
We literally almost met with an accident here yesterday because of this patch. There aren’t even warning signs. Cars are suddenly slowing down. I don’t know what’s going on.
#Pune
One year has passed and the last three packages of Eastern Outer Ring Road has still not been retendered.
@MSRDC_official@kdhavse@Dev_Fadnavis@OfficialPMRDA are you even aware about this? Who takes one year just for retendering!
With @navalMH and @Dev_Fadnavis in a desperate hurry to build the #HCMTR in Pune, it's high time people understand the true implications of this project to their daily lives and commutes.
This is VERY important - so please read the 🧵carefully to see whether your house or work place will be impacted
Please share this widely for maximum reach
Witch Hunting -
महाराष्ट्रात भाजपच्या नेत्यांच्या पोरांना MHT-CET मधे कसे भरघोस मार्क्स पडलेत याचा खुलासा झाला. त्या प्रकरणाची चौकशी करायची सोडून @Dev_Fadnavis यांच्या अख्त्यारीतलं @DGPMaharashtra पोलिसांचं क्राईम इंटेलिजन्स युनिट या घोटाळ्याचा भांडाफोड करणाऱ्याला शोधत आहे. BNSS u/s. 94 च्या आडून सोशल मिडीया कंपनीला माहिती मागवली जातेय. हे असं झालं की चोर सोडून चोर चोर ओरडणाऱ���यालाच पकडावं.
घोटाळ्याची कागदं समोर आहेत, घोटाळ्याची माहीती समोर आहे, घोटाळ्याचे आरोपी समोर आहेत. त्यांना पकडायचं नाही? घोटाळा झाला की झाला नाही याची चौकशी सोडून घोटाळा उघड कुणी केला याची चौकशी सुरूये… वा रे यंत्रणा.
अनुजा धाक्रस ही अंजना कश्यप, रुबिका दिलायक, सुधीर चौधरी, अर्णब सारखी मोदीं व भाजपच्या बाजूने पत्रकारिता न करता "जनतेच्या बाजूने" पत्रकारिता करते म्हणून हे भाजपचे कुत्रे बघा कसे खाल��्या पातळीला जाऊन हिणवत आहेत
आणि असले ट्विट भाजपचा अधिकृत प्रवक्ता असलेला @NavnathBanBJP RT करत आहे
भारतात गरीबाच्या लेकराकडे वारसा नसतो, बापजाद्यांची संपत्ती नसते… त्याच्याकडे असतं फक्त एकच हत्यार
स्पर्धा परीक्षा!
आणि त्याच परीक्षेत पेपरफुटी, घोटाळे, भ्रष्टाचार करून तुम्ही लाखो विद्यार्थ्यांच्या स्वप्नांचा गळा घोटत आहात.
हे फक्त घोटाळे नाहीत… हा गरीबाच्या भविष्यावर टाकलेला दरोडा आहे. विद्यार्थ्यांचं मनोबल तोडून त्यांच्या मेहनतीची थट्टा करणाऱ्यांना कडक शिक्षा झालीच पाहिजे!
#MHCET #paperleak
@rajhans__18 हे बघ भाऊ F̶̢̧̨̨͖̰͖̼̗͚̲̦͙̠̩̪̺̙̮̤̹̮͉̼̻͇̫͙̙͌̔́̏̀͊͒͊̽̂̓͛͒̿̈́̂̀̈́̇̽̈́̇͌͌̂̅̈́̑͌̾̊͘̚��ͅͅg̶͕̘̓́͆́̀̈́͐͂̍̀̋̅̋́͘͘͝ģ̸̪̺͓̺̳͎̪̼̻̳̣̯̠̦̮̭̃̈́̈́̀̇͐̒̑̈̿͊́̇̎͆̉́͛͂́̃͒̐̊͐͑̎͒͆͂͋͒͐̿̃̒͛́͐̏̌̀̓̚͘̕ͅ ̶̡̛͙͓̹̤̍̈́̇̐͆̓͆̊͗̾͜h̴̨̢̧̝̖̗͔̙͔͚̜̟̩̗͚͖̤͖͕̯̫̘͓͔̼̺͖͉̠̣̟͔̞͈̭͉̟̱̅́̀́̒͂̈́̿̂̌̆̎̃̍̇̈́͛͛͆̈̅͑̑̾́̌̓̕̚̕̚͝ͅͅ
CJP च्या आंदोलनात खरंच हे अती झालंय. अनेक पत्रकारांना तिथे टार्गेट करण्यात आलं.
असहमत असणं आणि असहिष्णु असणं ह्यातला फरक आंदोलक अनेकदा विसरले.
एकाचा असाही हट्ट होता की मी मराठीत करू नये कारण त्याला कळणार नाही की काय बोललं जातंय. दुसऱ्यांवर हुकूमशाहीचे आरोप करताना आपण पण इतरांवर जबरदस्ती, इतरांनी काय करायचं हे मीच ठरवणार, आम्हाला हवं तसंच बोला असं असेल तर मग तुम्ही पण त्यांच्याच पंगतीतले
पटत नसलेल्या गोष्टी टाळा, नाहीतर मुद्द्याला मुद्द्याने उत्तर द्या…हिणवणं ही वैचारिक दिवाळखोरीची लक्षणं आहेत.
#CJP #Delhiprotest #JantarMantar