दारूबद्दलचे मिथ -
१) दारू मुळे स्ट्रेस कमी होतो
अत्यंत चुकीचे आहे. अल्कोहोल मुळे कोर्टिसोल लेवल्स वाढतात त्यामुळे दुसऱ्या दिवशी जास्त भीती, निराशा, anxiety वाढते.
२) दारूमुळे झोप चांगली लागते
अत्यंत चूक अल्कोहोलमुळे फक्त बेहोशी, बेशुद्धीची स्थिती निर्माण होते. पण त्यात नैसर्गिक झोपेसारखी शरीर व मनाची अवस्था प्राप्त होत नाही. शरीराची रिपेरिंग न झाल्यामुळे दुसऱ्या दिवशी अपुऱ्या झोपेमुळे होणारे सर्व परिणाम शरीरावर मनावर दिसून येतात.
३) दारूमुळे आत्मविश्वास वाढतो
अत्यंत चूक. अल्कोहोल मुळे मेंदूच्या अशा केंद्रांवर परिणाम होतो की ज्यामुळे योग्य-अयोग्य, चांगले वाईट याची वर्गीकरण करण्याची क्षमता नष्ट होऊन जाते त्यामुळे माणूस बेदरकारपणे वागतो. त्याचे अत्यंत वाईट वैयक्तिक, कौटुंबिक व सामाजिक परिणाम होतात.
४) दारू मर्यादित प्रमाणात फायदेशीर असते
अत्यंत चूक जागतिक आरोग्य संघटनेपासून अनेक संघटनांच्या अहवालानुसार दारू हे कॅन्सर निर्माण करणारे, लिव्हर सिरोसिस करणारे आणि शरीरात इन्फ्लामेशन निर्माण करणारे केमिकल आहे.
५) दारू हे एक सोशालाईझ करायचे पेय आहे
अतिशय चूक अल्कोहोल हे व्यसन निर्माण करणारे रासायनिक द्रव्य आहे जे शरीराला मनाला व सामाजिक स्थितीला नुकसान करते.
आपण माणूस म्हणून चांगलं असणं आणि आपण रोजच्या कामात प्रोडक्टिव्ह असणं या दोन भिन्न गोष्टी आहेत.
आपल्या मराठी माणसांत चांगुलपणाकडे थोडा अधिक कल असतो. सार्वजनिक आयुष्यात हे गरजेचं अन रास्तही आहे.
पण आपल्या प्रोफेशनल आयुष्यात याचा बॅलंस साधता यायलाच हवा!
#BusinessDots
ज्योतिष पंचाग हस्तरेखा में पड़े मूर्ख
स्वर्ग नरक की कल्पना में रूचि
पशु जीवन में भी
ऐसे भ्रम के लिए कोई स्थान नहीं
पत्नी बेचारी काम करती रहे
मुफ्तखोर बेशर्म खाता रहे
पशुओं में भी ऐसा अजूबा नहीं
उसे कैसे इन्सान कहे?... क्रांतिज्योती #सावित्रीबाईफुले
“यशाची पहिली पायरी” पचवणं फार कठीण काम आहे…..
चार पैसे शिल्लक पडायला लागले की त्याचं काय करायचं हे बहुतांश लोकांना समजत नाही.
नोकरी वा धंदा, कोणत्याही मार्गाने येणाऱ्या गरजेपेक्षा जास्त पैशांचं नक्की काय करायचं हे कळालं तरच खरी स्थिरता येते.
यशाचं शिखर वगैरे फार लांबची गोष्ट.
नवरा चांगला मिळावा म्हणून महिलांचे बरं आहे...
हरतालिका...
वटपौर्णिमा...
करवाचौथ...
सोळा सोमवार...
यासारखे साधे आणि सोपे उपाय... आणि बायको चांगली मिळावी म्हणून पुरुषांसाठी, UPSC, MPSC, JEE, NEET, SET, NET यासारख्या स्पर्धात्मक अवघड अवघड परीक्षा...!!!
😂😂😂
#WhatsApp