@Nikhil_A_Patil विद्यार्थी ची मागणी ऑब्जेक्टिव ही आहे…🙏दळवी समिती २-३ क्लास वाल्यांचा विचार केला फक्त म्हणून परीक्षा पद्धतीत येवढा गोंधळ झाला आहे🙏…आताची समिती समोर ऑब्जेक्टिव पैटर्न ची मागणी विद्यार्थी ची 🙏आता तरी विद्यार्थी चे एकावे म्हणजे पुढे गोंधळ होणार नाही साहेब
@GaneshgSpeaks गणपती विसर्जन ला असतील यांची १२ झालेले आता..आता पर्यंत एमपीएससी मुलं याना काय बोलले नव्हते पण आता माहीत झाल सगळ्याला हाच वर्णात्मक ची वाट लागणारा गंगाधर च शक्तिमान आहे 😂😅😂😁🤣
@AbhiPawarBJP ह्या संचालक घोकमपट्टी म्हणतात यांचं एवढ एथिक्स चांगल होत तर निवडणुक का लढवली होती 🧐आज किती तरी तरुण १२ वी झाली की युपीएससी चे गाजर दाखवून हे महाशय त्यांच्या आयुष्यातले उमेदीचे वय घातलेत…पवार साहेब याना समजून सांगा अजून तरूणाचा रोष वाढू नका अगोदर च वर्णात्मक बद्दल वाट लागली..
@VastavKatta@Dev_Fadnavis मीटिंग ���ा गेलेले शिक्षक लोकांना वचन दिल होत…हे असच होणार होत म्हणून तर शिव्या देत होते पोर…ते शिक्षक लोक कुठ आहेत त्यांना ८ दिवसात करतो म्हणले सीएम 🧐🧐
@MeshramDayanand तुम्ही वर्णनात्मक ला असच मत व्यक्त केलेलं..आता तरी ऑनलाइन बद्दल sunday wisdom करू नका..वाट लागली आमची सगळी भ्रष्टाचार नी..तेवढी यंत्रणा नाही एमपीएससी कडे ऑनलाइन आणि डिस्क्रिप्टिव्ह करण्याची ..त्यामुळ ऑफलाइन ऑब्जेक्टिव बेस्ट सध्या तरी 🙏🙏🙏🙏🙏
@AbhiPawarBJP बरं मग अर्ध्या मुलांच मॉडरेशन नाही झाल त्यांचा कटऑफ लावला ज्यांच मॉडरेशन झालं ते कटऑफ च्या बाहेर सगळ्यापेपर च मॉडरेशन का झाल नाही त्याच उत्तर द्या अगोदर ..तुमच सरकार असच न्याय देणार आहे का आम्हला🤬 तुम्हला जे सांगायला आलेत आज .त्याना पण त्रास होईल फाइनल निकाल लागल्यावर.
विद्यार्थ्यांच्या विरोधामुळं सरकारने MPSC ची ऑनलाईन परीक्षा वर्षभर पुढं ढकलली असली तरी खरं कारण म्हणजे सरकारला पुढील वर्षीपासून घोटाळ्यांची 'डिजिटल' पूर्वतयारी करायचीय असं दिसतंय. सत्तेतील लाडके आमदार आणि सत्ताधाऱ्यांशी संबंधित टोळ्यांनी आतापासूनच ऑनलाईन परीक्षेच्या नावाखाली 'डिजिटल क्लासरुम' उभारण्यासाठी हजार-दीड हजार कोटींची गुंतवणूक सुरू केलीय! विश्वास नसेल तर 'लातूर' मध्ये जाऊन याची शहानिशा करु शकता.
शिवाय ज्यांच्या राजीनाम्याची विद्यार्थी मागणी करत आहेत, त्या MPSC चे अध्यक्ष भिमनवार यांना ऑनलाईन परीक्षेचा हाच 'काळा बाजार' राबवण्यासाठी त्या खुर्चीवर बसवलंय का? पण लाडक्या आमदारांचे खिसे भरण्यासाठी लाखो विद्यार्थ्यांच्या आयुष्याचा असा जाहीर ‘डिजिटल लिलाव�� आम्ही होऊ देणार ��ाही आणि भ्रष्ट अध्यक्षांचा राजीनामाही घेतल्याशिवाय राहणार नाही. विद्यार्थ्यांच्या नावावर सत्ताधाऱ्यांसाठीची दुकानदारी विद्यार्थीच बंद केल्याशिवाय थांबणार नाहीत!
#MPSC #StudentsFirst #MPSCTransparency #StopExamScam
मा. भिमनवार साहेब,
‘वस्तूस्थिती स्पष्ट करुनही सातत्याने वैयक्तिक आणि प्रतिमा मलिन करणारे राजकीय आरोप होत असल्याने व्यथित असल्याची’ आपली प्रतिक्रिया असल्याचं समजलं. ज्या आयोगावर अढळ विश्वास ठेवून 45 लाख विद्यार्थी दिवसरात्र कष्ट करतात आणि आपल्या कार्यकाळात झालेल्या परीक्षेचा पेपर फुटत असेल तर ती आपली नैतिक जबाबदारी नाही का?
“औषध निरीक्षक परीक्षेच्या प्रश्नपत्रिका फुटीचा घटनाक्रम माझ्या रुजू होण्यापूर्वीचा” ही आपली प्रतिक्रिया वस्तुस्थिती आहे का? आपण रुजू होण्यापूर्वी जानेवारीत पेपर फुटला होता तर मार्चमध्ये पेपर घेतलाच का? हे आपलं अपयश नाही का? “पदाची सूत्रे स्वीकारल्यापासून MPSC मध्ये अने�� गुणात्मक आणि रचनात्मक सुधारणा केल्याचं आपण म्हणत आहात मग पेपर कसा फुटला?
“तक्रार प्राप्त होताच पोलिसात तक्रार केली” ही आजची आपली प्रतिकिया आहे. जेंव्हा विद्यार्थ्यांनी FDA च्या पेपरफुटीची तक्रार केली तेंव्हा आपली प्रतिक्रिया काय होती? आठवून बघा. “पुरावा नसताना मोघम ई-मेल मिळाला, तक्रारकर्त्याने माघार घेतली, दुसरा तक्रारकर्ता नापास झाला म्हणून त्याने तक्रार केली’’ ही आपली प्रतिक्र��या होती, तेंव्हा तुम्ही आणि तुमच��� आयोग तक्रारकर्त्या विद्यार्थ्यांवरच कारवाई करायला निघाला होतात, हे आपण विसरलात का?
राहिला विषय तुमच्या कार्यकाळातील सुधारणांचा, तर ऑनलाइन परीक्षा घेण्याची आयडिया कुणाच्या सुपीक डोक्यातली होती? ऑनलाइन घेण्यामागे काय डाव होता? हे पण सांगा. पुरव्यांबाबत बोलायचं तर FDA पेपरलीकचं जसं भलं मोठं प्रेझेंटेशन केलं होतं तसं भलं मोठं प्रेझेंटेशन लवकरच करणार आहे आणि तेही पुराव्यासकट… त्यामुळं राजीनामा देण्यास विलंब करू नका..!
खऱ्या अर्थाने व्यथित झाला असाल तर नैतिकता दाखवा आणि विद्यार्थ्यांना मोकळं करा.!
#MPSCपेपरफुटी #राजीनामा_द्या #विद्यार्थ्यांना_न्याय_द्या
@NavnathBanBJP@Dev_Fadnavis@CMOMaharashtra@BJP4Maharashtra त्यात तो अध्यक्ष राजकीय आंदोलन होत म्हणतोय.आयोगात काय करून ठेवलं ती काय महापूजा का🤦न्यूज़ ला पाहील असल त्यांनी एमपीएससी करणारे किती मुलं आहेत.सरकारने लवकर निर्णय घ्यावा अध्यक्ष सदस्य यांच्या वर.येणारे दिवस अजून फ्रॉड करतील लोक हे मग सरकारला जड जायील२०२९ लाsagale visarnare nahit
@NavnathBanBJP@Dev_Fadnavis@CMOMaharashtra@BJP4Maharashtra हा का शिव्या खातो उगच…कोणत्या राजकीय पक्षा साठी येवढे अभ्यास करणारे येतात काय मूर्ख सारखं काय पण बोलतेत..एक तर MPSC भ्रष्टाचार करून आमची वाट लावली त्यात असले लोक..बीजेपी नेत्यांनी जे तथ्य त्यावर बोलावं उगाच विद्यार्थ्यांना चिडून देऊ परत अवगड होईल