Maxell Foundation द्वारे २०१२ पासून तरुणांना उद्दोगात प्रोत्साहन देण्याचा मी प्रयत्न करीत आहे. तरी वाटायचं की जो पर्यन्त आपण शाळेपासूनच उद्दोगाच बेसिक शिक्षण मुलांना देत नाही तो पर्यन्त या गोष्टीला खर्या अर्थी चालना मिळणार नाही.... https://t.co/5F8lMegiRK