Doctor | Secular | Movie buff, foodie,
music🎧, Bookworm📚...
Follow me on your own risk because I don't even know where m going🙃....
क्रिकेट, राजकारण, भटकंती
8 THINGS TO QUIT:
1. Trying to please everyone.
2. Fearing change.
3. Living in the past.
4. Overthinking.
5. Being afraid to be different.
6. Sacrificing your happiness for others.
7. Thinking you’re not good enough.
8. Thinking you have no purpose.
या इन्फ्लुएन्सरने सांगितले की सोमवारी लाठीचार्ज झाल्यावर त्���ाला मेल आला की भाजप सरकार किती चांगले काम करते आणि विरोधक कसे चुकीचे आहे हे सांगणारे reel बनवा..त्यासाठी स्क्रिप्ट, पैसे सगळ देण्यात येईल!
आता ही मुले प्रश्न विचारत आहे की इतके पैसे येतात कुठून? एक reel साठी ४० हजार देतात तर किती जणांना पैसे देऊन अजेंडा राबवत आहेत! #अजेंडा
Everyone should read this story:
One day, a Donkey and a Tiger got into an argument over the color of the grass.
“The grass is blue,” said the Donkey.
“That’s ridiculous,” replied the Tiger. “The grass is clearly green.”
When the argument grew more and more intense, they decided to find the Lion, King of the Jungle, to settle the debate.
When they approached the Lion, the Donkey exclaimed, “Your Highness, isn’t it true that the grass is blue?”
“Yes,” the Lion calmly answered, “The grass is blue.”
Not yet satisfied, the Donkey continued, “The Tiger disagrees and argues with me. You must punish him.”
The Lion nodded, “I will. The Tiger will be punished with a year of silence.”
The Donkey walked off into the jungle, celebrating his victory.
Before the Tiger turned to leave, he looked up at the Lion. “Your Highness, why have you punished me? After all, you must see the grass is clearly green.”
The Lion nodded, “Yes, of course the grass is green.”
“Then why am I being punished?” asked the Tiger.
“Because someone as wise as you should never waste time proving anything to a fool.”
Let’s call its lesson The Donkey Principle:
There will be times in your life when you’re drawn into a discussion with someone who has no capacity to act in good faith.
They have no intention of listening to your position or changing their mind.
They just want to argue.
In those moments, you can choose to opt out.
Stop justifying your position to people who show no willingness to hear it. Stop trying to create understanding with those who appear determined to misunderstand. Stop chasing rational outcomes with irrational opponents.
The older I get, the more I realize peace has a price. You buy it by saying no. No to drama. No to noise. No to arguments. Each no creates space for the yes that truly matters.
Actor Keanu Reeves said it best:
“I'm at the stage in life where I stay out of arguments. Even if you say 1+1=5, you're right. Have fun.”
We live in a modern world where social media makes it easier than ever to get pulled into pointless fights. No matter your views or beliefs, someone will make it their mission to drag you into the metaphorical mud.
Before you enter any debate, ask yourself two questions:
1. Does this person show a willingness to listen and change their mind?
2. What evidence would cause me to change mine?
The first question ensures good faith on their part. The second ensures it on yours.
As the old saying goes, “Never wrestle a pig in the mud. You both get dirty—but the pig will enjoy it.”
Perhaps this is all best summarized with one simple line:
If you argue with a fool, you become one.
सतत शिकत रहायचं हाच मानवी प्रगतीचा मूलमंत्र आहे.
या गोष्टी शिकतानाचे बेसिक्स फारच उत्त�� पद्धतीने यात सांगितलेत.
भारीये व्हिडीओ, नक्की पहा!
https://t.co/NhmvkXynxt
दारू हळूहळू ‘कूल’ झाली… पण ICU मध्ये श्वासोच्छ्वासासाठी झगडणारा रुग्ण कुणी दाखवतंय का?
सध्या सोशल मीडियावर, सिनेमात, पार्टी कल्चरमध्ये दारूला ‘क्लासी’, ‘स्मार्ट’, ‘स्ट्रेस रिलीज’ वगैरे टॅग्स मिळतात.
म्हणजे दारू पिणं हे एक मॅच्योर, मॉडर्न, नॉर्मल वागणं वाटू लागलंय.
पण…
२५ वर्षं दवाखान्यात, ICU मध्ये, पेशंट्सच्या डोळ्यातल्या भीतीत मी जे पाहिलंय, ते फक्त “ड्रिंक्स” चं नसलं, तर “डार्क ट���रॅजेडीज”चं होतं.
काही गोष्टी ज्या ‘क्लासी ग्लासेस’मधून दिसत नाहीत:
1️⃣ लिव्हरचं नुकसान तर माहितीये… पण मेंदूही ‘सुकत’ जातो:
दारूने cerebral atrophy होते म्हणजे स्मरणशक्ती कमी होते, निर्णयक्षमता हरवते, आणि व्यक्तिमत्त्व बदलायला सुरुवात होते.
2️⃣ हार्ट arrhythmia आणि High BP धोका:
दारूमुळे हृदयाचा ठोका बिघडतो. ECG मध्ये ‘Irregular rhythm’ येतो. अचानक हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता वाढते.
3️⃣ पचनशक्ती, स्नायू आणि रोगप्रतिकारशक्तीवर घातक परिणाम:
दारूने स्नायू कमकुवत होतात, पचन बिघडतं, शरीराची ताकद कमी होते. आजाराला बळी पडण्याचा धोका वाढतो.
4️⃣ “दारू पिणं तुझं वैयक्तिक स्वातंत्र्य आहे” म्हणणाऱ्यांनी ‘सामाजिक जबाबदारी’ कधी स्वीकारायची?
तुम्ही जर दारू पिणं स���मान्य करताय, मीम्स, रील्स, किंवा घरच्या पाहुण्यांसमोर सहज ऑफर करत असाल , तर तुम्ही एक toxic culture तयार करताय हेही लक्षात घ्या.
5️⃣ दारू प्यायल्यावर ‘मी जबाबदार आहे’ हे भावनाच कमी होतात:
म्हणूनच रॅश ड्रायव्हिंग, अपघात, मारामाऱ्या, रस्त्यावरच्या बाचाबाची हे खूप वेळा ‘दारूच्या नशेत’ घडतं. यात फक्त पिणारा नाही, इतर बळी जातात.
6️⃣ अत्याचार, हिंसा आणि कायद्याचे उल्लंघन दारू ही च catalyst ठरते:
पोलीस केसेस, गुन्हेगारी, अपघात, कौटुंबिक हिंसा यामागे ‘दारू’ हा नेहमीच असलेला ‘स्मोकिंग गन’ आहे.
7️⃣ “फक्त वीकेंडला” म्हणणारेही पुढे ‘रोजचे’ होतात.
दारू ही शिवाय जगता येत नाही असा false belief तयार करते.
आणि हळूहळू ती coping skill नसून chemical trap बनते.
8️⃣ म्हातारपणात फक्त ‘फिटनेस’ महत्त्वाचा नसतो तर ‘स्मरणशक्ती’ आणि ‘नाती’ पण जपलेली हवीत:
दारू या दोन्ही हळूहळू हिरावते आणि तेव्हा फार उशीर झालेला असतो.
🎯 म्हणून आजच मनात ठरवा:
•जर दारू घेत असाल तर विचार करा, प्रमाण मर्यादित ठेवा आणि ��ेळेत थांबा.
•जर तुम्ही प्रमोट करत असाल , ’नॉर्मल’ म्हणून सादर करत असाल तर आत डोकावून बघा. तुमच्यामुळे कोणीतरी एका चुकीच्या दिशेने वळणार नाही ना?
📌 दारू ही ‘स्टेटस सिंबल’ नसून ‘सिस्टमॅटिक सायलेन्सर’ आहे.
तुम्ही कुठल्या बाजूला आहात , सजगतेच्या की संमतीच्या?
Dr Ravindra L. Kulkarni,
MD, DNB, FSCAI (Cardiology)
Just For Hearts
Follow 👉 @KulkarniRL
Consult 👉 94229 91576 ,
94229 89425
( WhatsApp message only )
#SayNoToAlcohol #JustForHearts #ThinkBeforeYouDrink #MentalHealthMatters
#StopNormalisingToxicity
#DrRavindraKulkarni #PublicHealthMatters
राग 😡 आणि तुमचं हृदय : विज्ञान काय सांगतं?
राग येणं स्वाभाविक आहे, पण जर तुम्ही heart , डायबेटिक किंवा BP रुग्ण असाल तर हा राग म्हणजे तुम्ही तुमच्या हृदयावर बॉम्ब ठेवताय!
1 Sympathetic Overdrive सुरू होतो. राग आल्यावर शरीरात अॅड्रेनालिन (Adrenaline), नॉरअॅड्रेनालिन, आणि कॉर्टिसोल या स्ट्रेस हार्मोन्सचा पूर येतो. यामुळे हृदयाचे ठोके वाढतात, बीपी झपाट्याने वर जातो, आणि रक्तातील शर्करेचं प्रमाण वाढतं
2 Diabetes मध्ये: Blood Sugar Control बिघडतो. Cortisol insulin चं काम कमी करतं. त्यामुळे अचानक sugar spike होतो
3 High BP: अचानक उसळलेला राग स्ट्रोकचा धोका वाढवतो. ज्यांचं BP आधीच अनियंत्रित ��हे, त्यांच्यासाठी राग म्हणजे तात्पुरता hypertensive emergency
4 Heart Disease मध्ये: राग म्हणजे हृदयाला धक्का. रागामुळे coronary arteries मध्ये संकुचन येऊ शकतं , angina वाढते, हार्ट अटॅकचा धोका वाढतो
🧘♂️ तुम्ही काय करू शकता? , घरात करता येतील असे 5 उपाय
1. Breathing (4-4-4-4)
श्वास घ्या → थांबा → सोडा → थांबा. Vagal tone वाढतो , हृदयाचं काम शांत होतं
2.5 मिनिटं चालत जा (Walking Meditation) चालताना फक्त श्वास आणि पायावर लक्ष द्या.
3.पाणी प्या, पण थोडं थोडं करून. थं���गार पाणी घशातून जाताना parasympathetic system activate होतो
4.मधुर गाणी ऐका (Music = Dopamine). तुमच्या पसंतीची soothing गाणी नुसती ऐकली तरी BP कमी होतं
5.‘ताबडतोब उत्तर देणं’ थांबवा. रागात बोललेलं 80% लोकांना नंतर पश्चात्ताप करावा लागतो हे सत्य आहे.
�� तुमचं स्वतःचं राग सांभाळण्याचं गुपित काय आहे? कृपया comment मध्ये लिहा ,
राग ही मानवी भावना आहे… पण ती थोडं समजून घेतली, थोडं हाताळली तर तीच तुम्हाला वाचवू शकते.
कारण राग “दाखवणं” हाच एकमात्र मार्ग नाही तो “स्मार्टली हाताळणं” हा मार्ग तुमचं हृदय वाचवतो.
Dr Ravindra L. Kulkarni,
MD, DNB, FSCAI (Cardiology)
Just For Hearts
Follow 👉 @KulkarniRL
Consult 👉 94229 91576 ,
94229 89425
( WhatsApp message only )
#AngerAndHeart #JustForHearts #राग #नियंत्रण #EmotionalWellbeing #DiabetesCare #BPControl #HeartHealth
कृष्णाकाठची नरसोबाच्या वाडीतली वांगी आणि बासुंदी….
आपल्या महाराष्ट्रात तयार होणाऱ्या शेतमालाबद्दल आणि खाद्यपदार्थाबद्दल एक मोठा शेफ भरभरून बोलतोय…
वाडीतल्या वांगी उत्पादक शेतकऱ्यांनी आणि बासुंदी व्यवसायिकांनी या व्हिडिओचा खुबीने वापर केला पाहिजेच.
#satara#NarsobachiWadi
🪔 “Diwali आनंदाचा सण आहे… पण खऱ्य��� आनंदाचं Secret काय?”
मोदक, फराळ, फटाके , हे क्षणिक आनंद देतात. पण जे आतून स्फुरण देतो, उत्साह देतो, तो असतो : Happy Hormones!
हे Happy Hormones म्हणजे नुसतं हसणं नव्हे तर ते आपल्या ब्लड शुगर, हृदयाचं आरोग्य, वजन, झोप, मूड, आणि स्टॅमिना यांच्यावर खोल परिणाम करत असतात.
1. Dopamine छोट्या यशाची दिवाळी
पाहुण्यांसाठी एखादं चविष्ट पदार्थ केलात, घर आवरलं, एक जुना फोन उचलून कोणाला Wish केलं , Dopamine लगेच सिक्रिट होतो!
Achievement म्हणजेच Dopamine.
2. Serotonin सुर्यप्रकाश, शांतपणा आणि समाधान
गोड सूर्य��्नान, पहाटेची अंघोळ, देवाला केलेली मनापासून पूजा हे serotonin वाढवतात.
मन शांत वाटतं, नात्यात रस निर्माण होतो.
3. Oxytocin नात्यांचा गोडवा
आईला मिठी, जोडीदाराला मदतीचा हात, एक साधा “कशी आहेस गं?” हा प्रश्न Oxytocin फुलतो.
खऱ्या संबंधांतूनच सण साजरे होतात.
4. Endorphins हसणं, खेळणं, हलकं फिरणं
सणात अंगणात पतंग उडवणं, सैरसपाट्यावर जायचं, लहानपणीच्या आठवणींवर खिदळायचं हे Endorphins ला जागं करतं.
Stress आपोआप कमी होतो.
5. फराळ प��� फक्त चवीनं, नव्हे सवीनं!
तुपातले लाडू, पण एकच. मग guilt नाही, sugar spike नाही. Balanced eating = balanced hormones.
‘थोडं खा, मनापासून खा’ हेच सूत्र.
6. ग्रीन फटाके, ग्रीन हार्मोन्स, ग्रीन चालणं!
मुलांबरोबर गार्डनमध्ये ग्रीन फटाके, अंगणात दिवाळी खेळ, कुटुंब��सोबत पायपीट हे Endorphins वाढवतात.
दिवसभर मोबाईलवर नाही, तर एकत्र सैरसपाटा करा. Stress लांब जातो, आनंद जवळ येतो.
Happy hormones walk मध्ये फुलतात , चिप्समध्ये नाही.
7. सजावट बाहेरची आणि आतली
घरात दिवे लावलेत, पण ‘gratitude journal’ सुरू करा , रोजच्या छोट्या आनंदांची यादी लिहा.
Serotonin आणि dopamine दोघेही खूश होतील.
8. परंपरा + नवे rituals = तुमचं health festival
सकाळी एकत्र पूजा, संध्याकाळी थोडं योगासने, रात्री वळवून झोपणं , या सगळ्यात hormonal balance आहे.
Old + New = Best Happy Hormone Combo.
9. सणातही स्वतःसाठी वेळ
2 mins मन लावून बसणं, श्वास घेणं, “मी पुरेसा आहे” असं मनाशी म्हणणं , It’s not selfish, it’s serotonin.
Self-care = Health-care
10. दिवाळी संपते, पण आनंद टिकू द्या! सणाच्या दिवशी जे शरीराला आनंद दिलं, ते रोजच्या आयुष्यातही ठेवा.
Happy Hormones ही रोजची दिवाळी आहे.
🪔 ही दिवाळी फक्त फोटोसाठी नव्हे , तुमच्या हार्मोन्ससाठीही असू द्या.
जेवढं घरात उजेड पाहिजे, तेवढाच शरीरात, मनात आणि हार्मोन्समध्येही हवा.
या दिवाळीत… फक्त Light लावा असं नाही,
Bright मन, Light शरीर आणि Tight connection ठेवा!
शुभ दिवाळी 🪔🙏🏻
Dr Ravindra L. Kulkarni,
MD, DNB, FSCAI (Cardiology)
Just For Hearts
Follow 👉 @KulkarniRL
Consult 👉 94229 91576 ,
94229 89425
( WhatsApp message only )
WhatsApp channel Join करायला विसरू नका , link profile मध्ये.
#HappyHormones #DiwaliHealth #DrRavindraKulkarni #JustForHearts #HormoneHappiness #FestiveHealthWisdom #HealthyFestivals
Want to make Paneer at Home??
Here is how I make paneer👇👇
Paneer is most essential macro ingredient of diet.
100gm of paneer has approximately 20gm proteins.
Vegetarian can fulfill their proteins need by eating paneer every day.
If you feel it helps you please like and retweet this first post for benefit of other🙏
When & How to Take Your Vitamins
🔹 Vitamin D : Morning with breakfast (needs fat to absorb; combine with eggs, nuts, ghee, avocado).
🔹 Vitamin B12 : Empty stomach or with light breakfast (better absorption).
🔹 Vitamin C : Anytime, but morning is ideal (boosts immunity & iron absorption).
🔹 Iron : Empty stomach with water or vitamin C–rich food; avoid tea/coffee/milk within 2 hrs.
🔹 Calcium : After meals; avoid taking with iron.
🔹 Magnesium : Night with dinner (relaxes muscles, helps sleep).
🔹 Multivitamins : With main meal (best absorption when some fat is present).
🔸Split large doses (e.g., 1000 mg Vit C) to 2–3 smaller doses.
🔸Don’t mix iron & calcium,they block each other.
🔸Consistency matters more than timing for most vitamins.
✅ Food first. Supplements only when diet isn’t enough or deficiency exists.#HealthTips
- Watermelon 🍉 = strong erection
- Pineapples 🍍= Good skin
- Cucumber 🥒 = Good liver
- Apples 🍎 = good digestive health
- Bananas 🍌 = improves sex drive and healthy blood pressure
- Oranges 🍊 = boost the immune system with their high vitamin C content.
- Grapes 🍇 = improves heart health
- Strawberries 🍓 = reduce inflammation and promote skin health.
- Coconut 🥥 = supports brain health and weight management.
- Mangoes 🥭 = contribute to healthy skin and immune function
- Avocado 🥑 = helps lower bad cholesterol and supports heart health
- Eggplant 🍆 = aids in weight management and digestive health.
- Tomatoes 🍅 = reduce the risk of certain cancers and promote heart health.
- Broccoli 🥦 = supports overall health and immunity.
- Garlic 🧄 = Boosts your immune system
- Ginger 🫚 = helps in digestion.
- Carrots 🥕 = maintain good vision and a healthy immune system
- Blueberries 🫐 = Blueberries improve cognitive function and support heart health.
Repost for others!
Gut issues? Bloating? IBS?
You’ve probably heard of the FODMAP diet but don’t know what it really means.
FODMAP = Fermentable Oligosaccharides, Disaccharides, Monosaccharides, And Polyols
👉These are certain types of carbohydrates (sugars and fibers) that some people find hard to digest.
👉When these carbs reach the large intestine undigested, gut bacteria ferment them → gas, bloating, pain, loose stools or constipation.
Why it matters?
👉The Low FODMAP Diet was developed for people with IBS (Irritable Bowel Syndrome) and other gut sensitivities.
👉Reducing high-FODMAP foods for a few weeks can relieve symptoms. Then, foods are reintroduced step by step to see which ones cause trouble.
Common High-FODMAP Foods
🔸Oligosaccharides: wheat, rye, barley, onion, garlic, legumes (rajma, chole, masoor, moong, etc.)
🔸Disaccharides: milk, yogurt (lactose), soft cheeses
🔸Monosaccharides: apples, mangoes, pears, honey
🔸Polyols: sugar alcohols (sorbitol, mannitol), cauliflower, mushrooms
✅ Lower-FODMAP Alternatives
🔸Rice, oats, quinoa
🔸Carrots, beans (green), 🔸Pumpkin, spinach, bell peppers
🔸Bananas (firm), papaya, 🔸Strawberries, grapes
🔸Lactose-free milk, hard cheese, 🔸Paneer (often tolerated)
How the diet is done?
👉Elimination (4–6 weeks): avoid high FODMAP foods completely.
👉Reintroduction: add one category at a time (e.g., try onions to see if they cause symptoms).
👉Personalization: keep only the foods that suit you.
👉 Important: Low-FODMAP is not for weight loss ,it’s for managing gut issues.
It’s best done under guidance of a dietitian to avoid unnecessary restrictions and maintain nutrition.
#GutHealth
माझा एक टेनिस पार्टनर डेव्हलपर आहे. मारवाडी व्यक्ती आहे. खुप विश्वासार्ह आणि कालमर्यादा पाळणारा क्वालिटी काम करणारा म्हणुन त्याची ख्याती आहे. शुन्यातून विश्व निर्माण केलेला सेल्फ मेड प्रचंड यशस्वी माणूस आहे. आज सकाळी टेनिस खेळून झाल्यावर चहासोबत गप्पांच्या ओघात त्याने एक गोष्ट सांगितली ती मला तर खुप भावली आणि म्हणुन आपल्या सर्वांसोबत शेअर करणे खुप आवश्यक वाटले.
झालं असं की त्याला एक फोन आला आणि त्याने तो रिसिव्ह करून बोलणे आटोपल्यावर त्याला टेबलावरचा एक जण म्हणाला की "अरे....... भाई आपने अभी तक आयफोन 17 नहीं लिया ?"
त्यावर तो म्हणाला की हमारे मारवाडी लोगो मे बोलते है की जब अपनी कार लेणे की औकात हो जाये तो सायकल खरीदानी चाहिए और ऐसी औकात जब हो जाये उसके एक साल बाद लेनी चाहिए. और ये संस्कार हम मरते दम तक जिते है.
थोडक्���ात फक्त पैसे आहेत किंवा दिखावा करण्यासाठी किंवा सर्व करतात म्हणुन खर्च करू नये तर अत्यावशकता असल्यावरच करावा!
डॉ प्रशांत भामरे.