घंटा note... जंतर मंतर वर पात्रता समजली. भाजपल शिवीगाळ करणे, भारत देशाविरुद नारे लावणे, RSS मुर्दाबाद बोलणे, आणि तुम्हाला काहीच जमणार नाही.. हिम्मत असेल तर १०० तरुणांना नोकऱ्या द्या मग बोला 🤣🤣
Red label.. माझ्यासाठी पहिला एकदम साधं ब्रँड होता .. पण दुपारी एक मित्राकडे चहा पिला...
विचारलं कोणता ? तर हा..
आणला येताना.. पुन्हा बनवला..
मस्त आहे हा.. यात काहीही टाकायची गरज नाही extra.. Already याला सर्व ingredients चव आहे.. आले वेलची !! ✨ एक नंबर आहे हा.. मस्त .