ऑथेंटिक मालवणी थाळी ह्याचा नावाखाली भयानक स्कॅम चाललाय. भाई तुमच्या थाळी मधल्या अमरास ची वाटी आणि मच्छी च्या रस्स्याची वाटी सारखीच दिसत आहे.
मोजक्याच ठिकाणी जशी घरी किव्हा गावाकडे जशी बनते तशी देतात. त्यात ह्या फ़ूड इन्फ्लुएन्सर ला काही माहीत नसतं, काहीपण बोलतात.
ही वाशिष्टी, महापूराच्या वेळी आमची घरंच्या घरं उध्वस्त करून गेली. या चिपळूणच्या कालुस्ते गावात आणि दाभोळच्या खाडीत शिरेपर्यंतच्या साऱ्या गावात ती तिच्या अधिकाधिकच्या निसर्गानं स्वतःचं सौंदर्य खुलवत जाते. ती जशी तिचं सुंदर दिसणं बहरवत जाते, ना तसंच येणाऱ्या प्रत्येक पिढीनं या पोराच्या vlog सारखं उग्र न होता..तिचं पावित्र्यही जपावं हीच प्रार्थना♥️
GADKARI APPROVES LEGAL USE OF 100% ETHANOL, CALLS IT A MAJOR ALTERNATIVE TO PETROL
INDIA CLEARS 100% ETHANOL FUEL AS AUTOMAKERS PREPARE TO LAUNCH COMPATIBLE VEHICLES
TOYOTA, SUZUKI, HYUNDAI AND MG TO ROLL OUT 100% ETHANOL-COMPATIBLE CARS AFTER POLICY APPROVAL
एक मैत्रीण आहे इचलकरंजीची, ती आज बोलता बोलता उशीला ऊसुशी बोलली. आधी समजल नाही काय बोलली विचारल्यावर म्हणाली आमचा गावाकडे म्हणतात. महाराष्ट्राच्या प्रत्येक गावची एक वेगळीच डिक्शनरी आहे आणि किती अश्या शब्दांपासून आपण लांब आहोत. लय आवडला शब्द हा.