छटपूजेच्या निमित्ताने आळंदीमध्ये जो कचरा आणि अस्वच्छता करण्यात आली, ते पाहून मनापासून वाईट वाटते.
आळंदी ही संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पवित्र वास्तव्याने आणि वारकरी संप्रदायाच्या परंपरेने ओळखली जाणारी भूमी आहे. या पवित्र नगरीचे सांस्कृतिक आणि आध्यात्मिक महत्त्व जपण्याची जबाबदारी प्रत्येकाची आहे.
इतर संस्कृतींचा आदर जरूर करावा, पण त्याचवेळी स्थानिक संस्कृती, परंपरा आणि सार्वजनिक स्वच्छतेचा आदरही तितकाच महत्त्वाचा आहे.
आळंदीतील हा प्रकार महाराष्ट्राच्या सांस्कृतिक अस्मितेवर आक्रमण असल्याची भावना निर्माण करणारा आहे.
महाराष्ट्राच्या संस्कृतीचा आणि आळंदीच्या पावित्र्याचा सन्मान राखलाच पाहिजे!
Cost of playing GTA 6 in India:
PS5 - ₹70,000
Desktop - ₹15,000
GTA 6 - ₹7,000
Controller - ₹6,000
Gaming chair - ₹5,000
Total ₹1,03,000 if you wanna experience GTA 6 in India.
मराठी तरुणानी UBT, MNS नाहीतर मराठी एकीकरण समिती Join करा.
ते बाहेरचे महाराष्ट्रात येऊन एकत्र यायची घोषणा करतात.
आपल्याकडे आधीपासूनच एक केंद्र आहे, गरज आहे जोडण्याची.
वाढवा POWER आणि हाकला या बांडगुळाना.
@mnsadhikrut@ShivsenaUBTComm@ekikaranmarathi#मी_CM
आपलीच भावकी, नातेवाईक यांच्याशी साताजन्माचं शत्रुत्व असल्यासारखं वागणारा कोकणी माणूस, हजारो किलोमीटर वरून आलेल्या मेवाड आईस्क्रीम विकणाऱ्या राजस्थानी आणि फेरीवाल्या बिहारी लोकांशी मात्र लंगोटी मित्रांसारखा वागतो.
#निरीक्षण#छट_हात_पाय_पसरी
मुंबईत उडीपी लोक वर्षानुवर्ष राहतात - हॉटेल चालवतात, त्यांचेही सण आहेत, ते कधीही रस्त्यावर उतरले? ह्यांची गाणी रेल्वे स्टेशन वर वाजली?
.
पंजाबी लोक राहतात, बैसाखी जी गुरुनानक जयंतीला, रस्त्यावर उतरले? ह्यांची गाणी रेल्वे स्टेशन वर वाजली?
.
सिंधी लोक राहतात - ह्यांची गाणी रेल्वे स्टेशन वर वाजली?
.
बंगाली लोक राहतात - ह्यांची गाणी रेल्वे स्टेशन वर वाजली?
.
मग छट पूजेचं इतकं अवडंबर कशासाठी? ही पूजा मुंबईत घातली जावी म्हणून अख्खा यूपी बिहार मुंबई महाराष्ट्रावर तुटून पडतो, महाराजांविषयी वाट्टेल ते बोलतो.
.
आमचे YZ नेते... (ह्यात मनसे सोडून सगळेच आले) ह्यांची चाट चाट चाटत आहेत?
.
कशासाठी, मराठी माणसाला इतकं का गृहीत धरता?
.
#पाठीचा_कणा
#महाराष्ट्र
#मराठी
#लाचार
#devendrafadanvis
#eknathshinde
Raj Thackeray is actually a true leader of all north Indians. He is the one who is consistently speaking for their rights and better life in their own states. Show me one north Indians politician who demanded jobs, better life, good infra for north Indians like Thackeray did. 😂
मर्सीडिज़ बनती है - महाराष्ट्र में
टाटा सफारी बनती है - महाराष्ट्र में
हैरियर बनती है - महाराष्ट्र में
नेक्सॉन बनती है - महाराष्ट्र में
Skoda बनती है - महाराष्ट्र में
BMW बनती है - तमिलनाडु में
निसान बनती है - तमिलनाडु में
बलेनो बनती है - गुजरात में
होंडा सिटी बनती है - राजस्थान में
आर्टिगा बनती है - हरियाणा में
MG हैक्टर बनती है - गुजरात में
यूपी और बिहार में क्या बनता है??
या सिर्फ बीजेपी भक्त ही बनाकर छोड़ दिए