First the gutkha lobby now the restaurant lobby!
IAS officer Tukaram Mundhe is leaving no stone unturned in exposing those who have been looting the common man.
Hats off to him! 🫡🔥
Winning against the Chinese. In China.
At the Asian Relay Championships.
Srabani, Sudeshna, Sneha & Tamanna in the 4x100 relay.
Power. Speed. Grace. Commitment.
But above all, teamwork.
This clip has it all.
I’m watching it on loop.
More of this please. 🇮🇳
🚨 Urgent: A+ Platelet Donors Needed 🚨
Former Afghan cricket star Shapoor Zadran urgently requires A+ platelet donations ahead of a major operation.
📍 Fortis Hospital, Gurgaon
📞 +91 8796760503
If you have A+ blood type and are in the Delhi NCR area, please contact immediately.
🙏 Please share widely and keep him in your prayers. Every share could help save a life.
These are not local residents of Maharashtra.All are Bhaiyas and Bhabis from other states. If the Maharashtra Government is unable to provide adequate basic facilities, the government should consider to throw them out from our beautiful state.
प्रसाद गावडे आणि त्याच्या सोबतींची राखणदार पदयात्रा सुरू आहे. उत्तर गोवा आणि सिंधुदुर्गात मोठ्या प्रमाणावर रिअल इस्टेट एजंटांनी डोंगरी भागातल्या जमिनी बळकावल्या आहेत. त्याविरोधात कोकण आणि पर्यावरण वाचवण्यासाठी ही यात्रा आहे.
आपण सर्वांनी तिला पाठिंबा द्यायला हवा.
Jagannath Shankar Sheth, a proud Marathi, donated hundreds of acres of his personal land for Mumbai’s development — schools, hospitals, theatres & public infrastructure.
Often called the “Maker of Modern Bombay.”
This is how Marathis built the city. #MarathiPride
Vitamin B12 post नंतर अनेकांनी एकच प्रश्न विचारला…
“B12 वाढवण्यासाठी काय खावं?”
थोडक्यात सांगायचं तर…
🥗 शाकाहारी व्यक्तींसाठी
👉 दूध (1–2 ग्लास/दिवस)
B12 चे प्रमाण कमी असले तरी नियमित सेवन मदत करू शकते.
👉 दही (1 वाटी/दिवस)
आतड्यांच्या आरोग्यासोबत B12 चा छोटासा स्रोत.
👉 पनीर (50–100 ग्रॅम)
दुग्धजन्य पदार्थांपैकी तुलनेने चांगला पर्याय.
👉 चीज (मर्यादित प्रमाणात)
B12 मिळू शकतं, पण चरबी व कॅलरी लक्षात घ्याव्यात.
👉 Fortified Foods
B12 मिसळलेले cereals, plant milks, nutritional yeast इत्यादी.
⚠️ महत्त्वाची गोष्ट:
नैसर्गिक शाकाहारी आहारात B12 फार कमी प्रमाणात आढळतं.
म्हणून strict vegetarians मध्ये B12 deficiency जगभरात सामान्यपणे दिसते.
🍳 मिश्र आहार (Vegetarian + Non-Vegetarian)
👉 अंडी (1–2 प्रतिदिन)
विशेषतः yolk मध्ये B12 असतं.
👉 मासे (100–150 ग्रॅम)
B12 चे उत्कृष्ट स्रोत.
👉 चिकन (100–150 ग्रॅम)
प्रथिनांसोबत B12 चा स्रोत.
👉 मटण (100 ग्रॅम)
B12 चांगल्या प्रमाणात मिळू शकतं.
👉 Liver (यकृत)
Vitamin B12 चा सर्वात समृद्ध नैसर्गिक स्रोत मानला जातो.
🏭 Fortified Foods म्हणजे काय?
Fortified म्हणजे…
अन्नामध्ये नैसर्गिकरित्या नसलेलं Vitamin B12 नंतर मिसळलेलं असतं.
उदा.
👉 Fortified breakfast cereals
👉 Fortified plant-based milk
👉 Fortified nutritional yeast
विशेषतः strict vegetarians आणि vegans साठी हे पर्याय उपयुक्त ठरू शकतात.
💉 मग Injection कधी लागतात?
हा सर्वात जास्त विचारला जाणारा प्रश्न आहे.
“मी चांगलं खातो, मग Injection का?”
कारण प्रत्येक वेळी समस्या खाण्याची नसते.
काही वेळा…
👉 शरीर B12 शोषूनच घेऊ शकत नाही
👉 वयामुळे absorption कमी झालेलं असतं
👉 पोट किंवा आतड्यांच्या काही आजारांमुळे B12 व्यवस्थित शोषलं जात नाही
👉 Diabetes साठी वापरल्या जाणाऱ्या काही औषधांमुळे B12 कमी होऊ शकतो
👉 B12 खूपच कमी झालेलं असू शकतं
👉 मुंग्या, बधिरपणा, विस्मरण, चालण्यात बदल यांसारखी लक्षणं सुरू झालेली असू शकतात
अशा वेळी फक्त आहार पुरेसा ठरेलच असं नाही.
🎯 लक्षात ठेवा
Vitamin B12 ची कमतरता ही नेहमीच आहाराची चूक नसते.
काही वेळा शरीराकडे B12 पोहोचतच नसतं.
म्हणून उपचाराचा निर्णय…
फक्त report वर नाही, तर कारणावर अवलंबून असतो.
आणि म्हणूनच…
Vitamin B12 = 180 पाहिल्यावर प्रश्न “काय खायचं?” एवढाच नसतो.
प्रश्न “हे कमी का झालं?” हाही तितकाच महत्त्वाचा असतो.
Like | Share | Subscribe
Dr Ravindra L. Kulkarni,
MD, DNB, FSCAI (Cardiology)
Just For Hearts
Follow 👉 @KulkarniRL
#VitaminB12 #ClinicalWisdom #JustForHearts #ReportsToReality #Nutrition
कैमरामैन भी बड़ा शातिर निकला 👇🏼
हर बार वही एंगल पकड़ता है,
जहाँ टेलीप्रॉम्प्टर साफ दिख जाए।
इतनी बार ये गलती कैसे हो जाती है?
भक्तों, सच में कोई इंटरनेशनल साज़िश है? 🤔
मराठी माणसाने अतिरेकच केला आहे.
~चांगुलपणाचा अतिरेक.
~सहिष्णुतेचा अतिरेक.
~सर्वसमावेशकपणाचा अतिरेक.
~हिंदू एकतेवरून मुर्खात निघण्याचा अतिरेक.
~डॉक्टर, इंजिनिअर, सैन्य भरतीवरच जोर देण्याचा अतिरेक.
~आपापसात राजकारण्यांवरून भांडण्याचा अतिरेक.
आणि जे अति करतात, तिथे माती होतेच.
भल कस होणार.
पैसा म्हटलं की यांना सगळ चालतं.
तोंडात कीटक जाऊन कीटक मरू नये व आपल्याकडून जीव जंतू हत्या होऊ नये अशी नाटकं एकीकडे मात्र धंदा, पैसा आणि लबाडी दुसरीकडे.
लक्षात ठेवा जैन, गुज्जू, मारवाडी हे प्रथम लबाड व्यापारी असतात नंतर ते भारतीय वगैरे असतात.
अहिंसावादी 😷
अमेरिकी हमलों में तीन भारतीय नाविकों की हत्या के चंद दिन बाद - न अफ़सोस, न माफ़ी। उल्टा, अमेरिका ने आदेश देना जारी रखा है।
उनके शब्द पढ़िए: “अमेरिकी सेना के आदेश तुरंत मानें।” कोई उल्लंघन “बर्दाश्त नहीं किया जाएगा।”
एक आज़ाद देश इस तरह की भाषा कभी नहीं सहेगा। लेकिन हमारे Compromised PM? चुप। एक आज्ञाकारी नौकर की तरह सुनते हैं, और आदेश मान लेते हैं।
Compromised PM देश के सम्मान की रक्षा नहीं करेगा - क्योंकि जो देश का अपमान करते हैं, वो उन्हीं के वश में हैं।