घडत असलेल्या घटनांचे आता मला विशेष काहीच वाटत नाही.सगळ नॉर्मलाइज करण्यात भडवे यशस्वी झाले आहेत.
चारी बाजूने अंधारच अंधार आहे. सत्ता परिवर्तन झाले तरी काहीच बदलणार नाही याची खात्री झाली आहे. जंताच टाकून दिलेली आहे.
वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा चुलत साहेब. आई तुळजाभवानी आपणास उदंड व निरोगी आयुष्य देवो आणि आदरणीय उद्धवजी साहेब व तुम्ही या देशाचं नेतृत्व करावं हीच प्रार्थना....💐🎂♥️🧿
#HappyBirthdayचुलतसाहेब
टीप : मी राजसाहेबांवर टीका करताना "चुलत साहेब" म्हणायचे आणि जेंव्हा माझी राजसाहेब व शर्मिलाताई यांच्यासोबत भेट झाली होती तेंव्हा त्यांनीच सांगीतलं की चुलत साहेब म्हणते ते त्यांना आवडतं. आमच्या भेटीचे संभाषण माझ्या सर्व सोशल मीडियावर उपलब्ध आहे..😊
.@RajThackeray