So most awaited Review..
#निळावंती
एका तरूण लेखकाने संपूर्ण संशोधन करून विविध संदर्भ जमा करून लिहिलेली ही कादंबरी पहिल्या प्रकरणा पासून ते शेवटपर्यंत वाचकास खिळवून ठेवते.इतकी कि मी २ दिवसातच वाचून काढली.सह्याद्रीच्या खोर्यात घडलेली ही कथा एका खेडूत बाईने सांगितली असली तरी
जमीनी तापल्याशिवाय का पाऊस येईल? या शहरवाल्यांनी जमिनीच डांबराखाली सिमेंटखाली दडपून ठेवल्या.. जमिनीची आर्त हाक कशी जाणार आभाळाला भिडायला..? थेंबुटाला कसं कळणार , आपली कोणीतरी वाट बघतंय ते..आपण लवकर जायला हवं.. तापलेल्या मातीला थेंबुटाची मिठी किती ती प्रिय..❤️
#नेमाडपंथी
काही मराठी चित्रपट हे फक्त मनोरंजनासाठी नसतात तर आपल्याला आपल्या मातीशी, संस्कृतीशी आणि आपल्या लोकांशी जोडून ठेवतात. चित्रपट फक्त बॉक्स ऑफिस कलेक्शन बघूनच पहायचे नसतात, मराठी सिनेसृष्टीत सुद्धा खूप चित्रपट underrated आहेत.
- वळू
- एप्रिल मे ९९
- देऊळ
- किल्ला
- शाळा
- एलिझाबेथ एकादशी
- सायकल
- तिघी
- फसक्लास दाभाडे
- आता थांबायचं नाय
- डॉ काशिनाथ घाणेकर
- डबल सीट
- मुरंबा
- जोगवा
- नाळ
- वेंटीलेटर
- मी शिवाजीराजे भोसले बोलतोय
- हापूस
हे हल्लीचे मराठी सिनेमे तर मस्ट वॉच आहेत.
Vaazha-२.
तुम्ही मल्याळम सिनेमाचे चाहते असाल तर हा सिनेमा नक्की पहा. हा सिनेमा २ एप्रिलला रिलीज झाला होता, सिनेमाचं बजेट होतं फक्त १० कोटी आणि कमावले आहेत तब्बल २३४ कोटी. सिनेमात कोणताही मोठा सुपरस्टार नाहीये, एकदम साधा ४ मित्रांवर सिनेमा आहे. स्कूल लाइफ, जॉबच प्रेशर, समाजाचं प्रेशर, जबाबदार्या वाढतात, आयुष्यात आपण प्रत्येकाने जे फील केलं ते सगळं या सिनेमात पहायला मिळतं. कॉमेडी सिनेमा कधी भावनिक होतो हे समजतच नाही. Jiohotstar या OTT वर हिंदीमध्ये सिनेमा available आहे, IMDb वर ८.३ रेटिंग आहे सिनेमा नक्की बघा निराश नाही होणार.
#HELP
कोकणात अनेक परप्रांतीय गुंतवणूक म्हणून जमिनी विकत घेताना दिसत आहेत..!
पण मराठी माणसाला जर कोकणात गुंतवणूक म्हणून जमीन घ्यायची असेल तर फारशी काही माहिती असलेली दिसत नाही..!
तरी..
समजा जर कोणाला रायगड , रत्नागिरी किंवा सिंधुदुर्ग मध्ये गुंतवणुकीसाठी जमीन इ घ्यायची असेल तर..
योग्य तालुके कोणते ?
त्यासाठी
योग्य माणसे / एजन्सी कोण ?
इ ची माहिती असेल तर
कृपया कमेंटमध्ये सांगावे..👇
जमीन विकणे वाईटच..
पण..
काही कारणांसाठी विकली जातच असेल तर..
किमान मराठी माणसाकडे जावी..!
यासाठी हा प्रयत्न..!
टीप - माझ्या माहितीतील काही जण जमीन घ्यायच्या विचारात आहेत..त्यांनी मला अनेक प्रश्न विचारले..मी रायगड बद्दल तर सांगितले पण बाकी जिल्ह्यांची माहिती नसल्यानं हे ट्विट केलंय..!
बाकी..कोणाच्या ओळखीच्या किंवा विश्वासू लोकांच्या कोणत्याही प्रकारच्या थेट जमिनी विकायच्या असतील तर..मला कॉन्टॅक्ट DM करा..मी त्या लोकांना कॉल करायला सांगतो..!(साहजिकच मला त्यातील काही %बिक्के नको..🙏)
IPL मध्ये स्टेडियममधले 50 हजार दिवे, टीमच्या चार्टर्ड फ्लाईट्स, आणि चिअरलीडर्सचा AC बस प्रवास - हे सगळं 'कार्बन न्यूट्रल' आहे
आणि पोटापाण्याच्या कमाईसाठी आम्ही घरात बसून देशाचं तेल वाचवायचं... 💪
देशासाठी तेल वाचवण्याच्या फक्त सामान्यांना शुभेच्छा!🫡
खतरनाक, बाप काय storytelling काय screenplay.. Kerala मध्ये जंगल आहेत त्याचा हे लोकं storytelling साठी काय पुरेपूर वापर करतात.. Build up काय असतो हे ह्यांच्याकडून शिकलं पाहिजे..मध्ये मध्ये काय thrill देतो.. मजा आली..
काय loop टाकलाय
आत्ता स्वप्नामध्ये नाही आलं म्हणजे झालं 😬