हजारो विद्यार्थी रस्त्यावर! युवापिढीला न्याय द्यायला सरकार तरी जाग्यावर आहे का❓️आणि असेल तर जागे आहे का 🤔
हताश आणि हतबल विद्यार्थ्यांचं भविष्य टांगणीला. कोल्हापूर विद्यापीठात MCQ परीक्षेची मागणी @samant_uday@VarshaEGaikwad@prajaktdada https://t.co/0q8reZeSKa
नांदेड विद्यापीठात हजारो विद्यार्थी सकाळपासून विद्यापीठात बसून आहेत. कुलगुरूकडून साधी विचार-पुसही झाली नाही. @samant_uday
इतकं rude behavior आजपर्यन्त कोणत्याही विद्यापीठात नाही.
विद्यार्थी आहेत म्हणून विद्यापीठ आहे, याचा विसर पडल्याच दिसतं @BSKoshyari@TV9Marathi@zee24taasnews
आदरणीय @samant_uday साहेब आम्ही विद्यार्थी गेले आठ दिवस झाले विद्यापीठ प्रशासनासमोर आपल्या मागण्या मान्य व्हाव्यात यासाठी झगडतोय पण #SRTMUN विद्यापीठाचे कुलगुरू कसलाच Response देण्यास तयार नाहीत.
कोरोनाने आणखी किती विद्यार्थ्यांचे जिव गेल्यास आपल्या प्रशासनाला जाग येईल..?